Nojoto: Largest Storytelling Platform

New खूप आठवण येते तुझी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खूप आठवण येते तुझी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खूप आठवण येते तुझी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय हाच आहे आज मंगळवार ना... #ख चला तर मग मस्त मस्त रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द् #YourQuoteAndMine

read more
ख- खरे सांगु
खा- खास आहेस तू माझ्यासाठी
खि- खिडकीतून पाहतो तुला
खी- खीन्न होते मन तू न दिसता
खु- खुप प्रेम करतो तुझ्यावर
खू- खूप आठवण येते तुझी
खे- खेपा मारतो सतत तुझ्या घराजवळ
खै- खैर नाही माझी मन धमकावत असतं
खो- खोखो खेळतोय मनाशी माझ्या
खौ- खौफ नाही मला कुणाचा तुझ्यासाठी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय हाच आहे
आज मंगळवार ना...
#ख
चला तर मग मस्त मस्त रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्

Chhagan Kolekar

तुझी खुप आठवण येते

read more
 तुझी खुप आठवण येते

Pratik Patil Patu

तुझी आठवण येते तेव्हा! #आठवण love #प्रेम #तुझीआठवण

read more
तुझी आठवण येते तेव्हा!

तू आलीस, क्षणभर आयुष्यात
 आणि राहिलीस, आयुष्यभर मनात

कधी कधी येतेस, बाहेर मनातून
सुटलेल्या प्रेमाचे, अश्रु होऊन

अश्रुंसोबत वाहतात, प्रतिमा तुझ्या
आणि मनात, दुखतं माझ्या

मग गहिवरत, माझं मन
स्मरतात क्षण, तुझ्या संगतीचे

परत येतात, डोळ्यात अश्रू
प्रश्न पडतो, तुला कसा विसरू? तुझी आठवण येते तेव्हा! 

#आठवण 
#love 
#प्रेम 
#तुझीआठवण

ragini Rajendra wasule

येणारे परत खुप आठवण येते तुझी....

read more
mute video

Rohit Saw

अग!तुझी खुप आठवण येते ग. #solotraveller

read more
अग!तुझी खुप आठवण येते ग.
जसा पावसाच्या वाट पाहतात न.. 
तसं मी तुझा वाट पाहतो ग.. 
शरीर माझ्याकडे आहे. पण मन तुझ्याकडे भटकतात ग.. 
जसं चातक पक्षी एक वर्षापूर्वी उदकाची खूप वाट पाहते, 
तासचं मी तुझा खूप वाट पाहते ग.. 
तू कधी येशील मी तुझा वाट पाहणार ग. अग!तुझी खुप आठवण येते ग. 

#solotraveller

Nagesh Inchal

😘😒तुझी आठवण येते 😢😢

read more
mute video

yogesh atmaram ambawale

तुझी आठवण #collabratingwithYourQuoteAndMine #yataai #मराठीचारोळी #माझीकविता #Collab #तुझीआठवण तुझी आठवण येते, नि मन उदास होते, जीवनात खूप क

read more
तुझी आठवण येते,
नि मन उदास होते,
जीवनात खूप काही कमी आहे,
ह्याची जाणीव होते. तुझी आठवण
#collabratingwithyourquoteandmine #yataai #मराठीचारोळी #माझीकविता #collab #तुझीआठवण 
तुझी आठवण येते,
नि मन उदास होते,
जीवनात खूप क

SUREKHA THORAT

# तुझी आठवण

read more
मी  ही  शोधेन तुला 
जरा तु ही शोधून बघ मला ,,,,
मी ही  आठवण  काढते  तूझी 
जरा  तु ही  आठवून  बघ की
प्रेमाच्या सरींत  मी  ही  भिजते 
जरा  तु पण  भिजुन बघ कीती अलगद शहारतो  मनाला ,,,,
तुझ्या साठी  मी  ही  झूकते
तु पण  जरा  माझ्यासाठी झुकुन बघ मग  समजेल  जीवाला 
आभाळा इतकी  स्वप्ने  मी  ही  पाहिले तुझ्यासाठी
तु ही  पाहुन बघ  जरा  हरवुन बघ  स्वतःला
तुझ्या सोबत दमुन  विसावते
तु ही  विसावून बघ किती  सुख  असतं यात 
तुझ्या  नजरेत पाहते मी  मलाच 
जरा  तु ही  पाहुन बघ  काय  जादू असते  नजरेची 
मीच  व्यक्त करते  प्रेम माझं 
तु ही हक्कान  सांगुन बघ  काय  नशा असते प्रेमाची ।

©SUREKHA THORAT
  # तुझी आठवण

Sachin Gharat

तुझी आठवण

read more
आत्ता आपल्यात कुठलंही
नातं राहिलेलं नाहीये

पण

आजही तुझी आठवण आल्यावर
माझ्या मनाला खूप बरं वाटतं

:- सच्चू तुझी आठवण

Rajkumar Nayak

तुझी आठवण #poem #nojotophoto

read more
 तुझी आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile