Find the Latest Status about सल्ला in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सल्ला in english.
somnath gawade
एखाद्या बुवा- बाबाचे एकण्यापेक्षा घरातल्या आई-बाबाचे ऐकले तर कल्याणच होईल. 😂🤣 #सल्ला
kokate abhi
नको शोधुस तु गर्दीत स्वतःला नाही बनवला त्यानं तुझ्यासारखा कोनाला आहे गाठायाचं ध्येय तुला नाही थांबुन चालायाचं लेकरा आता नाही थांबुन चालायाचं लेकरा आयुशाचा वाटेनरून चालताना जातील तोल सांभाळ स्वतःला जावू नको खचुन नुसत्या सुरवातीला नाही थांबुन चालायाचं लेकरा आता नाही थांबुन चालायाचं लेकरा कडु-गोड आठवणी चांगले-वाईट अनुभव असतील साथीला विसरू नकोस या माय-मातीला नाही थांबुन चालायाचं लेकरा आता नाही थांबुन चालायाचं लेकरा आता पर्यंत साथ देनारे हात गळुन पडतील पन तु नको विचार करु त्याचा नाही बनवला त्यानं तुझ्यासारखा कोनाला आहे गाठायाचं ध्येय तुला नाही थांबुन चालायाचं लेकरा आता नाही थांबुन चालायाचं लेकरा सल्ला
somnath gawade
एखाद्याला 'उचकवून' 'शांत' राहण्याचा सल्ला देणारे महाभाग त्याच्या आयुष्याचा 'भाग' असतील तर मग 'आनंदीआनंदच' आहे. #सल्ला
Pooja Bagal
लोकांकडून सल्ले घ्या, कारण ते फुकट असतात. निर्णय मात्र स्वत:च घ्या,कारण ते अनमोल असतात. ©Pooja Bagal #सल्ला #निर्णय
Up Wali Class
UP Wali Class ©Up Wali Class Road types in English #vocabularyenglish #English
AAP TAK
HISTORY rabindranath Tagore (1861-1941) 👉he was a poet philosopher, educationalist, international list and a patriot. 👉 his elder brother, satyendranath Tagore, the first Indian to become an ICS. history in English