Find the Latest Status about सागराचे पाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सागराचे पाणी.
Gaurav pawar
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही...डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! ©Gaurav pawar सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार ना
Adv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
Bharat Bandiwadekar
Datta Dhondiram Daware
पाणी म्हणजे जीवन... आणि जीवन म्हणजे बाबासाहेब... "महाड चवदार तळे सत्याग्रह* २० मार्च १९२७ ©Datta Dhondiram Daware पाणी #paper