Find the Best पाणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपोऱ्या पाणी पेशी का, जेवताना पाणी प्यावे का, साचलेले पाणी in english, पालथ्या घड्यावर पाणी in english, पाणी न चले,
Shankar Kamble
*कसं आभाळ फाटलं* *पाणी डोळ्यांत दाटलं* *चिंब भिजला संसार* *सुख पूरात लोटलं...* *काडी– काडी जमविली* *खोपा सुंदर विणला* *रात्र भयाण काळोखी* *चांद उजेडा शिणला...* *शेतं शिवारं भिजली* *मोती पाण्यात कुजली* *घाम मातीमोल झाला* *कळ उरांत थिजली...* *घाव उरावरी कसा* *सल भळभळ दाटे* *सुख स्वप्नांचा चुराडा* *मनी बोचतात काटे...* *जाळ चुलीचा विझला* *आग पेटली पोटात* *जिवाभावाची माणसं* *दूर पुराच्या लाटेतं...* *पूर ओसरलं उद्या* *सारं होईल सारखं* *खुणां कोरलेल्या उरी* *जीवा जगणं पारखं...* ©Shankar Kamble #पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा # #baarish
#पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा # #baarish
read moreShankar Kamble
*काळया मेघुटांचा भार* *गंध दरवळ मातीला* *ओली हिरवाई माखली* *सांज भुलली उन्हाला..* *कोंब कोंब तरारले* *झाली पोटुशी धरणी* *पान्हा अमृत पाजते* *जणू पाडसा हरिणी..* *पायवाट हरवल्या* *जुनी ओळख पुसली* *ओंजळ आठवांची* *कुठे मनांत दाटली..* *शुभ्र धुक्याची चादर* *नक्षी सजली कोवळी* *रोमरोमी देहांतूनी* *दाटे नवीन नव्हाळी..* *निळे डोळे मोरपंखी* *आले भरून पिसारा* *किती साठवू पाऊस* *रिता मनाचा गाभारा..* ©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर #rain
बाबा ब्राऊनबियर्ड
तु पाणी पै इश्क लिखकै भुलगी,, कुछ आज बी आख्यां म्ह समंदर लिये बैठे हैं ..!! #P2मील #पाणी पै इश्क लिखकै ..
#पाणी पै इश्क लिखकै ..
read moreबाबा ब्राऊनबियर्ड
.. तेरी मेरी प्रेम #कहाणी,, जैसे मैं #राजस्थान और तूं #पाणी ..✍🏻 #एक अधुरी कहाणी 💔 #P2मील #एक अधुरी कहाणी 💔
#एक अधुरी कहाणी 💔
read moreराज श्री
अळूवावरचं पाणी क्षणभर त्याची जिंदगानी किती लोभस रूप त्याचे दिसतो जणू मोत्याचा मणी त्याला न कसली नाती कूणी न त्याच्या अवतिभोवति पान हेच त्याचे विश्व देठाचा असे त्याला आधार स्वतः मध्येच रमतो आनंदाने नाचत बागडतो. त्याला न भिती कशाची मरण जरी त्याच्या सामोरी झुळूक येता वा - याची विलिन होतो मातीशी मला हि वाटतं व्हावं अळूवावरचं पाणी क्षणभंगूर का होईना पण मनसोक्त जगावं.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
*सरपंच कसा असला पाहिजे? 1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा. शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल
ग्रामविकास बद्दल
read moreKeshav Suryavanshi
माझे मत -- माझे विचार मित्रांनो, आपल्या देशात नुकतीच चांद्रमोहीम राबविली गेली. भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन.सदरची मोहीम चंद्रावर पाणी शोधण्यासाठी आहे. खरे पाहता, अमेरिका,जापान,... या बलाढ्य राष्ट्राप्रमाणे आपल्या देशाला हे परवडणारे नाही.आपल्या देशात नियोजनाअभावी पृथ्वीवरील पाणी अद्याप पावेतो सांभाळता आलेले नाही आणि आपण करोडो रुपये खर्चून पाणी शोधावयास निघालो आहे. समजा चंद्रावर पाणी सापडले तर ते पाणी आयात करण्यासाठी आपल्याला चंद्र ते भारत ( पाकिस्तान,.. वगैरेंची नाहरकत घेवून) एवढी पाईप लाईन टाकावी लागेल. हा देशाचा विकास कि विनाश हे आपण ठरवा.अॅड.के.एम.सूर्यवंशी
Chandna Gusain
#OpenPoetry घ्याल मच्युं यख मन्ख्युं कु , भिबडाट च मोटर कारु कु घ्याल मच्युं यख मन्ख्युं कु , भिबडाट च मोटर कारु कु.! तेरी मयलु बँसुरी बौण भुलु . नीच युं शहरु बजारु कु जा लौट जा डांडी कांठ्युं मा , जा लौट जा डांडी कांठ्युं मा . तेरु गौं देखणु होलु तेरु बाटु , रमणा होला गोर डांडो मा तेरु गौं देखणु होलु तेरु बाटु , रमणा होला गोर डांडो मा.! खोजणा होला त्वेथे तेरा अपडा , तु कख अलझी यख कांडो मा.! यख रिश्ता नाता नी मन्दु क्वी. हो ओ होओओओओओओओ यख रिश्ता नाता नी मन्दु क्वी , बस नजर च गेडी गाँठयूं मा जा लौट जा डांडी काठ्युं मा. , जा लौट जा डांडी काठ्युं मा.!! . को मलासलु लाटा मुन्डी तेरी , को पेलु भुकी चोंठी पकडी को मलासलु लाटा मुन्डी तेरी , को पेलु भुकी चोंठी पकडी.! क्वी नी सुणदु खैरी केकी , लिजा अपडी पीडा अफु दगडी खोटी हैंसी हैंसदन बैर ,,,,,,,,,,,,,,, होओ ओहहहहह खोटी हैंसी हैंसदन बैर , छन पित्त पक्याँ यख जिकुड्यु मा जा लौट जा डांडी कांठ्युं मा. , जा लौट जा डांडी काठ्युं मा.!! . छन लोग कमाणा दिन रात , नी बगत द्वी गप्पा खाणा कु छन पलंग बिछ्यां यख कमरों मा , नी टेम घडेकु सीणा कु .! हर्च्युं चा दिनु कु चैंन भुलु ,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,,होओ ओहहहह हर्च्युं चा दिनु कु चैंन भुलु , बिरडी चा नींद यख रात्युं मा जा लौट जा डांडी कांठ्युं मा. जा लौट जा डांडी काठ्युं मा.!! . वो मयलु पराण वा मनख्यत , नी राई यखे हव्वा पाणी मा वो मयलु पराण वा मनख्यत , नी राई यखे हव्वा पाणी मा.! यख मनखी मशीन व्हेगे भुल्ला , दिन रात च खैंचा ताणी मा क्या सोची ऐ तु यख लाटा ,,,,, ,,,,,,,,,,,होओ ओहहहहहह क्या सोची ऐ तु यख लाटा ,, त्वे लोग बैठाला आँख्युं मा जा लौट जा डांडी कांठ्यूं मा. जा लौट जा डांडी काठ्युं मा.!! . गीत :- नरेंद्र सिंह नेगी जी . ... एल्बम :- छिबड़ाट , #जालोटिजा_डांडी_काठयो_मा
Aashish Vyas
पाणी री महिमा अति न्यारी जीवन देती,मात है वारी हिवडे मो प्राण भर जाती मन तृप्ति री लहर है पाणी Rajasthani MARWADI bhasha #WOD #पानी #water #jal #life #love #shayari #hindi #aashishvyas #kavita #charline #nojotohindi #nojotowriter
Rajasthani MARWADI bhasha WOD #पानी #Water #Jal #Life #Love #Shayari #Hindi #aashishvyas #kavita #charline #nojotohindi #NojotoWriter
read more