Find the Latest Status about एकट्याने काहीच होत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकट्याने काहीच होत नाही.
Dr Mangesh Kankonkar
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही तीच्यावर कविता करेन म्हटल पण शब्दच फुटत नाही तिच दिसते मला सर्वत्र नजरेसमोर सारखे तीचे चित्र जागेपणी ही पडे स्वप्न होते अशी फिलींग विचित्र तीच्यासाठी काय लिहावे हेच मला कळत नाही तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही गोड खुप हसतेस तु गोड खुप लाजतेस तु नकळत प्रेमाची घंटा मनात माझ्या वाजवते तु बोलायच असत खुप काही पण ओठ मात्र हलत नाही तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही - मंगेश काणकोणकर. मला काहीच सुचत नाही ❤
pooja d
त्याच्या मनात राहण्यासाठी माझ्याकडे त्याने रेंट मागितलं ।। सख्या, मन तुला दिल्यानंतर माझ्याकडे काहीच नाही उरलं ।। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी
Supriya Yewale
जीवन हे एकदाच मिळतं जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा जगणं काय आहे ते कळतं काही नाती बनलेले असतात ती दिखाव्यासाठी पण झगडावं लागतं फक्त स्वतःला लोक फक्त सल्ला देतात पण मदत ही सगळे करत नसतात समजा कोणी जर मदत केली तर ते आपला फायदा बघतात या जगात स्त्रीचा संरक्षण होत नाही तिला अजूनही चारी बाजूने धोका असतो सुप्रिया येवले 💯🤞 ©Supriya Yewale #lonely स्त्रीचा संरक्षण अजूनही होत नाही
jagmag
जो साथ रह के हो वो मुहब्बत है जो दूर रह के भी निभाई जाए वो इबादत है। इश्क़ इबादत है। कछु नाही होत है ये प्यार व्यार
priya Shubham Priyanshu
गेले ते दिवस, जेव्हा होतो आपण सोबत बस राह्ल्या त्या आठवणी आता तर हे दिवस पण जात नाही तुझ्या विना मला राहण होत नाही. तुझ्या साठी मी होतो तुझा बाळ बाळा पेक्षा ही मी काही कमी नाही खरच तुझ्या विना मला आता राहण होत नाही. इतकी का करतेस तू काडजी म्हाझी, काडजी करण्या इतका मी लहान नाही कस सांगू यारं तुझ्या विना मला राहण होत नाही. तुझा हसरा तो मुख विसरून द्याचा म्हाझे सर्व दुःख तुझ्या इतकं म्हाझ्या साठी कोणत सुख नाही बस आता तुझ्या विना मला राहण होत नाही 24 तास मला तुझ्या शिवाय आठवणार कुणी नाही बस खुप झाल, आता तुझ्या शिवाय मला राहण होत नाही. :-शुभम मोरे ©Shubham R. More तुझ्या विना आता राहण होत नाही #my_happiness