Nojoto: Largest Storytelling Platform

Best होत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजो दिखाई देता है वो हमेशा सच नहीं होता कहीं धोखे में आँखे है तो कहीं आँखों में धोखा है, "जो दिखाई देता है वो हमेशा सच नहीं होता कहीं धोखे में आँखे है तो कहीं आँखों, 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती in english', उनसे मोहब्बत कमाल की होती है शायरी, उनसे मोहब्बत भी कमाल की होती है जिनका मिलना,

  • 72 Followers
  • 267 Stories

सरकार सचिन सरकार निषाद

Pranil Pawar

my new creation

read more
काल त्याच्या मिठीत 
चंद्र शांत निजला होता ..
प्रेमाच्या रिमझिम सरित 
तो चिंब भिजला होता ...

अलगत सैल होणारी मिठी 
पुन्हा घट्ट होत होती ..
काल त्याच्या रातराणीला 
नवी पालवी येत होती ...

अडखळनारा श्वास 
हळुवार एक होत होता ..
ती त्याची होत होती 
तो तिचा होत होता ....
-:प्राण :- my new creation

Madhuri Chavan

manmantutletrijodlecmMadhuri chavan#

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
तुमच्या आयुष्यात आजूबाजूची
 लोकं जळायला लागली, 
विनाकारण भांडण करायला लागली, 
कुठंही तुमच्याविषयी फालतू बोलायला लागली, 
की, समजून जा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. 
तुम्ही star (Famous ), होत आहात. 
आणि तुमचीच हवा होत आहे. 
म्हणून जात आहात त्याच मार्गांवर चालत राहा. 
भुंकणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. 
यशस्वी झालात की, तुमच्याच 
जवळ येतील..... (प्रीत )

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

read more
प्रेमात वचन तर कृष्णा ने ही तोडल होत राधेस वचन देवून नात रुख्मिनी सी जोडल होत

Kailas Tidke

कसंबसं तीन स्वतःला सावरलं होत...
वादळानं सुद्धा तेच हेरलं
होत...
®कैलास #वादळवारा

chandan narware

read more
काश तुमने मुझे पेहचान लिया होत
तुम्हारे दिल ने मुझे अपना मान लिया होत 
केसे टूटा तेरी मोह्ह्ब्ब्त मे 
चन्दन 
ये पूछा सबने 
मगर काश
 एक बार हाल  तुमने भि  
 मेरे टूटे दिल का जान लिया होता
 CN

Meena

एक खिडकी तीला खंत आहे त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्या खिडकी समोरून कामावरून घरी जात असतात. मग विचार असा आहे की , वडील किंवा ती का भेटत नाही ' संवाद ' हे कारण. आहे म्हणजे, लेक घरी असताना खुप लाडाची असते

read more
लेक...... एक खिडकी
तीला खंत आहे 
त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही
ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते 
ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्या खिडकी समोरून कामावरून घरी जात असतात.
मग विचार असा आहे की , वडील किंवा ती का भेटत नाही
'  संवाद ' हे कारण. आहे
म्हणजे,   लेक घरी असताना खुप लाडाची असते

क.वि

माणुसकी च्या कष्टानं दगड वाटची पायपीट करताना पायाच्या टाचच्या खाचा जवा भळाभळ लाल सुर्ख रक्त गाळत होत तवा ध्यान गेल नाही का रं का अजून डोक फोडायची वाट बघावलीस तु बसलास आरामात माणसांचा खेळ बघत अन् आम्हाला आमच्या कर्माची फळ भोगायला दिलीस. आता तीच फळ पोट भरत भरत काळचाची लाही लाही तोडते. अस बघून मनाला खुश होत असशील बाबा आम्हा जगण्याचा निरर्थक पाठ्यक्रम प्रारब्दाच्या उजळन्या गातोय. जगण्यातला गंजिलपणा कुठ कुण्या दगडासमोर घासावं एवढं तरी प्रारब्द आयुशी निवडलं किमान डोळ्याची पारण भरभरून तुझ्या दारात गाळा

read more
अस्थी शेवटचा अर्थ माणुसकी च्या कष्टानं दगड वाटची पायपीट करताना पायाच्या टाचच्या खाचा जवा भळाभळ लाल सुर्ख रक्त गाळत होत तवा ध्यान गेल नाही का रं का अजून डोक फोडायची वाट बघावलीस तु बसलास आरामात माणसांचा खेळ बघत अन् आम्हाला आमच्या कर्माची फळ भोगायला दिलीस. आता तीच फळ पोट भरत भरत काळचाची लाही लाही तोडते. अस बघून मनाला खुश होत असशील बाबा आम्हा जगण्याचा निरर्थक पाठ्यक्रम प्रारब्दाच्या उजळन्या गातोय. जगण्यातला गंजिलपणा कुठ कुण्या दगडासमोर घासावं एवढं तरी प्रारब्द आयुशी निवडलं किमान डोळ्याची पारण भरभरून तुझ्या दारात गाळा

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

read more
आपल जेव्हा कुणी अबोल होत ना तेव्हा मन केवील वाण होत ना ना मनात मन असत ना ध्यानात मन ते तर तिच्याच विचारात रमत ना मन मनापासून जेव्हा रडत ना तेव्हा सर्व काही संपल अस वाटत ना...मन रडत ना #NojotoQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile