Nojoto: Largest Storytelling Platform

New तिच्यासाठी काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिच्यासाठी काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिच्यासाठी काय.

    PopularLatestVideo

कवी दिपक सोनवणे

तिच्यासाठी #PulwamaAttack

read more
#PulwamaAttack आता नकोत फक्त पेटत्या मेनबत्या
द्यावे जश्यास तसे उत्तर
नकोत फुकटची अस्वासने
हवे आमच्या प्रश्नाला उत्तर तिच्यासाठी

priyanka vast

तिच्यासाठी #

read more
*तिच्यासाठी*

काही लिहायचे म्हटले की तिची बदनामी , भीती असते. खूप जपून सारे करायचे. जराही चुकून तू चूकीच्या ठिकाणी काही केलसं की, तू गेलीस. संपले सगळे एकाएकी. आत्ता पुन्हा नव्याने आयुष्य उभारायचा प्रयत्न जरी केला न तर अजून जखम देणार. सारखे तूला नकारात्मक वाटणार. मुलगी म्हणजे दिल्याघरची असते. माहेरी पाहुणी होते; भलेही मूलगी आहे. तेवढाच डोईवरला भार!!! औक्षण करण्यासारखी तिची कामसू वृत्ती. स्वत: ला विसरून सगळ्यांचे करताना थकताना जराही विसावा घेईपर्यंत ती कुठे दिसत नाही. सगळ्यांत तिचा दिवस पूर्ण होतो. तरीही ती काही बोलून दाखवत नाही. आईवडीलांची जपलेली सुमन असते

स्पंदन पियाचे
piyuu✍️✍️ तिच्यासाठी #

राहुलकुमार जे

केवळ तिच्यासाठी

read more
उचलून पाकळ्यांचा मी,लांब हार केला 
हार टाकण्याअगोदर धागा तुटून गेला.😢😢😢 केवळ तिच्यासाठी

Yogesh Ambawale

ती बोलते,"तु उदास असलेला मला  पाहवत नाही",
कसे सांगू तिला,तिच्यासाठीच उदास आहे
"तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नाही" #उदास#तिच्यासाठी#आठवण

PRAVEEN PAWAR

माझे शब्द तिच्यासाठी

read more
तुझ्या आठवणी,
मला
अंधारात सुद्धा,
प्रकाष बनून
डोळ्याला
छळतात ग प्रिये... माझे शब्द तिच्यासाठी

Samir Jadhav

फकत तिच्यासाठी 👧👧 #story

read more
कुछ पल 💓मोहब्बत गवारा करके,तुने अच्छा किया मूझसे किनारा करके  सितारों की जरासी  👀आंख लग जाये 🌙चांद को बूला लूंगा छतपर ईशारा करके☺️ फकत तिच्यासाठी 👧👧

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

GFD SOUL

वक्रतुंड महाकाय, यहा काय,वहा काय।

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile