Nojoto: Largest Storytelling Platform

Best तिच्यासाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तिच्यासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तिच्यासाठी कविता, तिच्यासाठी जगलो तिच्या नाही आधार, तिच्यासाठी मी, तिच्यासाठी काय, तिच्यासाठी जगलो,

  • 4 Followers
  • 19 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

बायकोचा वाढदिवस ... #happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू काय देऊ ? नेहमप्रमाणेच ह्या वर्षी ही हा प्रश्न लागला सतावू. आवड ना तिला सिनेमाची ना ही कुठे बाहेर फिरण्याची, वेळ फक्त घरच्यांसाठी,आवड घरातल्यांसोबत राहण्याची. स्वभाव इतका शांत की तिला केक कापायला ही अवघड जाते, राग नकोय कुणाला म्हणून तयार होते,फोटो काढायला मात्र मना करते.

read more
Happy birthday बायकोचा वाढदिवस ...
#happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi 
वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू काय देऊ ?
नेहमप्रमाणेच ह्या वर्षी ही हा प्रश्न लागला सतावू.
आवड ना तिला सिनेमाची ना ही कुठे बाहेर फिरण्याची,
वेळ फक्त घरच्यांसाठी,आवड घरातल्यांसोबत राहण्याची.
स्वभाव इतका शांत की तिला केक कापायला ही अवघड जाते,
राग नकोय कुणाला म्हणून तयार होते,फोटो काढायला मात्र मना करते.

yogesh atmaram ambawale

आठवण #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #आठवण #memmories #तिच्यासाठी जिच्या आठवणीशिवाय माझा एक क्षण ही जात नाही, ती मात्र एक क्षण ही कधी माझी आठवण काढत नाही.😔

read more
जिच्या आठवणीशिवाय 
माझा एक क्षण ही जात नाही,
ती मात्र एक क्षण ही कधी
माझी आठवण काढत नाही.😔 आठवण
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #आठवण #memmories 
#तिच्यासाठी 
जिच्या आठवणीशिवाय 
माझा एक क्षण ही जात नाही,
ती मात्र एक क्षण ही कधी
माझी आठवण काढत नाही.😔

yogesh atmaram ambawale

हे पिंपळ पान पाहता
तिची आठवण झाली,
शाळेत असताना तिने
मला ही पहिली भेट दिली,
तिची पहिलीच भेट 
मी वहीत जपून ठेवली होती
काही दिवसांनी तिची जाळी झाली होती
मग तीच जाळी मी तिला भेट केली होती. #yqtaai #yqadmine #पिंपळपान 
#तिच्यासाठी #कल्पना  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge #पिंपळपान

Yogesh Ambawale

ती बोलते,"तु उदास असलेला मला  पाहवत नाही",
कसे सांगू तिला,तिच्यासाठीच उदास आहे
"तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नाही" #उदास#तिच्यासाठी#आठवण

Abhang Nair

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #Nojoto #nojotomarathi #Love #Learning #poem तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय..... झाल-गेल सार आता विसरुन जायचय..... पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

read more
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय.....

झाल-गेल सार आता विसरुन जायचय.....
पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला कसं सांगु कि, तिला जपायचय.....
चिंब पावसात बेधुंद होवुन भिजायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

खोल-आत मनात तिच्या फक्त मलाच रहायचय.....
तिच्या त्या पे्माला मनोमन आठवायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिने पहाव पुन्हा म्हणुन खुप-खुप छान दिसायचय.....
आणी फक्त तिच्यासाठी Gentlemen बनायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला घेवुन लहरीं वर मनसोक्त उडायचय.....
आणि फक्त तिच्यासाठी अवघ्या जगासोबत भिडायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

कधी तिच्या कुशीत पडुन मनसोक्त रडायचय.....
तर कधी तिच्यासोबत दिलखुलास हसायचय..... 

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #NojotoQuote तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
#nojoto #nojotomarathi #love #learning #poem 
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय.....

झाल-गेल सार आता विसरुन जायचय.....
पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

Nikhil Harne

भरपुर लिहुन झाल #तिच्यासाठी
आता #लिहायचय फक्त #तुमच्यासाठी
अरे #ह्रदय जर #तुटल असेल #तिच्यासाठी
 तर आपला #दिल धडधडतो फक्त #तुमच्यासाठी
तुमच्या #यारीसाठी
#LoveU
#Friends
#Ur_Nikkk Frds


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile