Nojoto: Largest Storytelling Platform

New मेंदूतील रक्ताच्या गाठी लक्षणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मेंदूतील रक्ताच्या गाठी लक्षणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मेंदूतील रक्ताच्या गाठी लक्षणे.

Stories related to मेंदूतील रक्ताच्या गाठी लक्षणे

    LatestPopularVideo

Abhiejeet Anant Tambe

#गाठी भेटी#

read more
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

Vrishali G

भेटी गाठी

read more
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

vishnu thore

साता जन्माच्या गाठी... #nojotovideo

read more

Abhiejeet Anant Tambe

रेशीम गाठी #Stars&Me

read more
❤️फक्त तुला आवडतं ना म्हणून❤️

आपण दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून तोडक मोडक का होईना, पण आपल्या दोघांचं छानसं घरटं बांधायचंय....

दोघांनी एकाच ताटात जेवायचंय अन् सोबत जेवताना एकमेकांना भरवायचय...

थोडा रुसवा थोडा फुगवा हा संसाराचा खेळच आहे, तो एकदा खेळायचाय...

आणि आयुष्यभराच्या आठवणी रेशीम गाठींनी घट्ट बांधायचाय


........अभिजीत तांबे....... रेशीम गाठी

#Stars&Me

Akash Sarjerao Pawar

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. #nojotophoto

read more
 देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

Manasi Ghatge

#प्रेम#पूर्व संचयरेशीम बंधYQYouQuote ताईYouQuote Babaजुळून येति रेशीम गाठीबहुदा हे असेच असणार😉🙈

read more
काही तरी पूर्व जन्मीचे नक्कीच ऋणानुबंध असल्या शिवाय देव आपल्या दोघांना असं भेटावणार नाही म्हणून तर आपल्या दोघांना देवाने पहिले प्रेमाच्या बंधना पासून एक मेकांच्या इतकं जवळ आणलं कि आपल्या लग्नाचं स्वप्न आपण दोघे मिळून एकत्रित पणे पाहू लागलो  #प्रेम#पूर्व संचय#रेशीम बंध#YQ#YouQuote ताई#YouQuote Baba#जुळून येति रेशीम गाठी#बहुदा हे असेच असणार😉🙈

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनातल्या गाठी सोडवणे खूप कठिण असतात.
मनात जर का एकदा का कुठली गाठ बसली 
की ती लवकर सुटत नाही.
मग ती गाठ कुणाबद्दल चांगल्या विचारांची असो
किंवा कुणाबद्दल वाईट विचारांची असो. शुभ सकाळ मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

विषय: मनातल्या गाठी
#मनातल्यागाठी
हा विषय
Divya Valvaikar यांचा आहे.

_suruchi_

शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काळजीपूर्वक हाताळल्या
 आणि लक्षपूर्वक सोडवल्या 
    की सुटतात.  शुभ सकाळ मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

विषय: मनातल्या गाठी
#मनातल्यागाठी
हा विषय
Divya Valvaikar यांचा आहे.

Atul waghade

शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनातल्या‌ गाठी जणू बांधल्या वाटू लागतात
जेव्हा भेटतो असा कोणीतरी वाटतो ती व्यक्ती माझी कोणतरी..

कुठे काहीतरी जुळून येउ लागतो
स्पर्श मनाची चमक देवून जातो..

कुठेतरी जुळू लागतात ते तार मनाचे
तरगूं लागतात जसे दु:ख कोणाला आणि
वेदना कोणाला जाणू लागतात तसे..

काय झाल काही कळंत‌ नाही
कुणासाठी का हा जीव‌ तळमळतो
कळत नाही,
मनात वाटे सारखी त्या व्यक्तीची भेटीची आस
गाठ जणू गठ्ठ बाधली वाटू लागली मनान..

                        -Atulwaghade

 शुभ सकाळ मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

विषय: मनातल्या गाठी
#मनातल्यागाठी
हा विषय
Divya Valvaikar यांचा आहे.

Atul Waghade

शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनातल्या‌ गाठी जणू बांधल्या वाटू लागतात
जेव्हा भेटतो असा कोणीतरी वाटतो ती व्यक्ती माझी कोणतरी..

कुठे काहीतरी जुळून येउ लागतो
स्पर्श मनाची चमक देवून जातो..

कुठेतरी जुळू लागतात ते तार मनाचे
तरगूं लागतात जसे दु:ख कोणाला आणि
वेदना कोणाला जाणू लागतात तसे..

काय झाल काही कळंत‌ नाही
कुणासाठी का हा जीव‌ तळमळतो
कळत नाही,
मनात वाटे सारखी त्या व्यक्तीची भेटीची आस
गाठ जणू गठ्ठ बाधली वाटू लागली मनान..

                        -Atulwaghade

 शुभ सकाळ मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

विषय: मनातल्या गाठी
#मनातल्यागाठी
हा विषय
Divya Valvaikar यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile