Find the Latest Status about amar prem bengali mp3 song from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Vishal Chavan
संचित, प्रारब्ध, नियती; काहीच नाही रोखणार... फितुर, विरोधी, हितशत्रू; कुणीच नाही टिकणार.... तुझं माझं प्रेम जेव्हा स्वसामर्थ्य घेऊन ऊभं राहील.. समस्त विश्व त्याची, अनुपम शोभा पाहील... ये आपण नियतीला, आव्हान देऊन परास्त करु..... फितुरांचा लज्जेच्या कड्यावरुन, कडेलोट करु.... संचिताला सामर्थ्याने निष्प्रभ करु... प्रेमज्योत तुझ्यामाझ्या तळहातांवर धरु...💫 आदिसोहम... ©Vishal / Aadinath Amar- Prem