Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी वाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी वाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी वाली.

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

#Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या

read more
White *एक वॅलेनटाईन असा...*

तिचा तो गुलाब नको मला
तिचा होकार सुद्धा नको मला,
एकटाच सुखी आहे आयुष्यात.
तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला...

तिचा चॉकलेट - रुपी मोह नको मला
तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला,
स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच.
तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला...

तिचे आणा - भाका देणे नको मला
तिचे साथ देणे सुद्धा नको मला,
मी मलाच साथ देईन सदैव.
तिच्या ओठांचा स्पर्श नको मला...

तिच्या सोबतीची मिठी नको मला
तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला,
स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन.
तिची प्रेम स्वप्ने नको मला...

तिची आठवण परत नको मला
तिची मनात साठवण सुद्धा नको मला,
एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन.
तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला...

काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे
आर्वी वर्धा, महाराष्ट्र
मो. नं.:- 7028426669

©मयुर लवटे #Sad_Status  मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या

funny jokes

#Thinking फिल्मी गाना भूत वाली फिल्म मराठी फिल्म Kalki

read more
White किट–कैट 🍫 का स्वाद हो तुम 😍
डेरी मिल्क 🍢 का एहसास हो तुम🥰
मिल्क,केक से भी ज्यादा खास हो तुम🤩
जेसे भी हो मेरे लिए तो 5 स्टार हो तुम😘😘

Happy chocolate 🍫 day my heart beat

©funny jokes #Thinking  फिल्मी गाना भूत वाली फिल्म मराठी फिल्म Kalki

JAGAT HITKARNI 274

#love_shayari बॉलीवुड फिल्म 'लव स्टोरी फिल्म' मराठी फिल्म भूत वाली फिल्म फिल्मी दुनिया

read more
White जय परमेश्वर 
सोदागर महाजनांन.दहलीःमंन्डलसे उठकर पापकरनेको रावणकी-तरहसे-कीसीटापुके उपरगयेहुयेहें सोवोह वहांपर दुनीयांके नांमका?रात दीन पाप करातेरहतेहें'परंन्तु;पापकरनेवाले;बनीयोंको पाप करनेकीजगह मालुमहे-किजो-बलराजाके बादसे अपने कबीलेसमेत पाप करनेकेवास्ते नीकलेहें परंन्तु यह सोदागरभी,उसीतरहसे,चलरहेहें किजीसतरहसे रावण.लंकामेगुपती पापकराताथा उसीतरहसे यह बनीयेभी गुपतीपाप करारहेहें परंन्तु?ईन-सोदागरांनके गुपतीपाप करनेकीजगह;कीसी;राजा बादशाहको ओर'साधु'फकीरको ओर,सातों,आठों वलायतके लोगोंको मालुमनहीहे नअंग्रेजोंको-ईनके-जालकी:खबरहे;..... ( ६७ )

अज तसनीफ साध अनुपदास लीखी- 
कीताब - [ जगतहीतकारनी ] ( २७४ ) तमांम पढ़कर बंन्दोबस्त करो 
छावणी ऐरनपुरामें, शिवगंज - ३०७०२७  (राज.)
ता १७ अप्रेल संन १९०९ झा बैसाष बुदी १२ सं॥ १९६५
M. No. :- 8905653801
www.jagathitkarnioriginal.org

©JAGAT HITKARNI 274 #love_shayari  बॉलीवुड फिल्म 'लव स्टोरी फिल्म' मराठी फिल्म भूत वाली फिल्म फिल्मी दुनिया

MR Sanju

#good_night भूत वाली फिल्म Extraterrestrial life मराठी फिल्म 'लव स्टोरी फिल्म' Kalki

read more
White good night

©MR Sanju #good_night  भूत वाली फिल्म Extraterrestrial life मराठी फिल्म 'लव स्टोरी फिल्म' Kalki

Narendra Vyawhare

महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी

read more
लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून  'देवी सरस्वती' ची ओळख झाली,
पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी.

©Narendra Vyawhare  महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी

Narendra Vyawhare

#Book मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी

read more
Unsplash शेताच्या त्या बांधावर 
माझं कुडाच ते घर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझ घरदार 
माय शोभे चुल्ह्या पाशी जैसी रखुमायी वाणी,
बाप माझा पुंडलिक करी सुखाची पेरणी 

ऐसा संसार संसार नाही आनंदाला पार,
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार 

नाही कधी ताटातूट माझ्या माय नी बापाची,
बाप जरी तो कठोर माय हळव्या मनाची 
नसे पैसा जरी हाती, तरी केल सपान ते  पूर 
घाम गाळून बापानं शेत पीकविल सार 

घरोघरी असतात बाई मातीच्या गं चुली,
लेक करता घरचा, परक्याच धन मुली
कष्टा परिस ना वाट, शेतकऱ्याच्या घराला 
लेकराच्या सुखासाठी बाप स्वतः जुपे नांगरला 
ऐसा सोन्याचा संसार मला दाखवा जी बर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार

©Narendra Vyawhare #Book  मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी

Anisha Kiratkarve

#Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री

read more
White आज पुन्हा एकदा वाटते कुठेतरी चुकतेय,
चांदण्या शोधता शोधता चंद्रा पासून मुकतेय......

आज पुन्हा एकदा वाटते ,तिथेच जावे नव्याने जिथे सोडून आले स्वतः ला,मन काही ऐकत नाही किती समजवाव मनाला....

आज पुन्हा एकदा वाटते कोणासाठी तरी मी खास आहे...
मन माझ ऐकत नाही ही फक्त खोटी आस आहे...

आज पुन्हा एकदा वाटते,विसरून जावे स्वतः ला,
ठेच लागली जिथं ,देव मानावं त्या दगडाला....

©Anisha Kiratkarve #Couple  छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री

Anisha Kiratkarve

#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती,
उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती...

खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही,
कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही.....

आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत
प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत....

©Anisha Kiratkarve #SunSet  मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

read more
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे 
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती 
नऊ महिने वेदना सहन करणारी 
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..

फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती 
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष 
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...

प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती 
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती 
कळेलच किती कणखर आहे ती...

नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते 
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती 
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन 
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

Shubham

छोटी कविता मराठी मराठी कविता संग्रह कविता मराठी मैत्री

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile