Nojoto: Largest Storytelling Platform

New वाऱ्यामध्ये गंध पसरला नाते मनाचे गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाऱ्यामध्ये गंध पसरला नाते मनाचे गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाऱ्यामध्ये गंध पसरला नाते मनाचे गाणं.

Stories related to वाऱ्यामध्ये गंध पसरला नाते मनाचे गाणं

    LatestPopularVideo

Hetali Vasant Gadkari

आपले मनाशी मनाचे नाते❤️ . #marathipoetry#phulpakharumusic#RomanticPoem#Love#loveintheair #nojotovideo

read more

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more

Kunal Salve

शब्द मनाचे ओठांवर येतात
असेल ऐकायला कोणी तर ठीक,
नाहीतर ते पानावर उतरून जातात ✍️  #शब्द #मनाचे

Laxman Sapkale

नातं मनाचे....

read more

vishnu thore

दार मनाचे....

read more
दार मनाचे...

-विष्णू थोरे


दार मनाचे लावुन घेतो मी आताशा हल्ली

तू गेल्यावर भकास झाली बाजूवाली गल्ली


ध्वज घेऊन लोक निघाले कुठे असे अनवाणी

देव झोपला बिनघोर पहा दारी लावून किल्ली


ढेकर देतो मस्त सुखाने जो तो अच्छे दिनचे

रेशन घेण्या रांग उभी ही इथे कुणाची भल्ली


पेग नशेचा लावुन थोडा खोटे दिले भाषण

खिशात घालुन जो तो फिरतो आता मुंबई दिल्ली दार मनाचे....

pj123

शब्द मनाचे #Life_experience

read more
आयुष्य आरशा सारख आहे 

जेव्हा तुम्ही 
हसाल।।
तेही 
हसेल।।।

-PJ- शब्द मनाचे

vishnu thore

दार मनाचे #nojotophoto

read more
 दार मनाचे

Samadhan Patil

#मनाचे विचार

read more
चष्मा न लावता लोकांना ओळखायला शिका , चष्मा लावून तर मूंगीही पाहुन ओळखता येते #मनाचे विचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile