Find the Latest Status about लगेच कर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लगेच कर.
Komal Pardeshi
Mrunali Parkar
तुझी आठवण आली कि मी माझी ईच्छा व्यक्त करते.. आणि काही अवधी चा अवकाश तू माझ्या हातात असतेस.. गरम वाफाळलेली.. जायफळाच्या स्वादाने भरलेली.. अगदी मला हवी तशी.. माझी प्रिय कॉफी.. माझ्या प्रियाच्या हाताने बनलेली.. माझी सखी ! तुमच्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने लगेच बनवून दिलेली कॉफी खूप आनंद देते. 🤗
🏌
प्यार तो हमेशा से ही खूबसूरत रहा है दाग तो उसमें ख्वाइशें लगाती हैं प्यार तो हमेशा से ही खूबसूरत रहा है, दाग तो उसमे ख्वाहिशे लगेच है,
yogesh atmaram ambawale
एखादा चांगला विचार मनी आला की लगेच कार्यान्वित करावा. एखादा चांगला विचार कानी आला की लगेच अंगीकृत करावा. एखादा चांगला विचार वाचायला मिळाला की लगेच कृतीत आणावा. एखादा चांगला विचार लिहावा वाटला की लगेच युर् कोट ॲप वापरावा. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एखादा चांगला विचार... #एखादाचांगलाविचार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितक
Komal Pardeshi
महादेव जरे
पोरीसोबत 😘थोड काय✌🏼 आपुलकीने बोललो कि त्यांना💕 लगेच वाटत मी तिच्यावर line 😜मारतोय.. पोरीसोबत थोड काय आपुलकीने बोललो कि त्यांना लगेच वाटत मी तिच्यावर line मारतोय..💕😜
Komal Pardeshi
Pritam SãńKpal SP
*थोडे दिवस कोणालाच स्वतःहून* *Call किंवा Message करू नका.* *लगेच कळेल कोण* *आपल आहे* *आणि कोण परक*
yogesh atmaram ambawale
Your quote वरील मित्रांचा पाठींबा असतो, नि yqtaai साथ तुमची असते, म्हणूनच माझ्या लिहिण्याला रंगत असते. देता तुम्ही विषय,लगेच मी लिहिण्या सुरुवात करतो. विषयानुसार लिहून लगेच प्रसिद्ध ही करतो, आवडता कुणासही लगेच कंमेंट देतात, पडल्यास कुठे कमी लगेच सल्ले ही देतात. राग नाही येत,तर मला प्रोत्साहन मिळते, YQ सोबत मित्रहो साथ तुमची असते, म्हणून माझ्या लिहिण्याला थोडी रंगत असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साथ तुमची.. #साथतुमची चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह