Find the Latest Status about गणिताचे कोडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गणिताचे कोडे.
Mayuri Bhosale
White प्रश्नांचे शब्दकोडे......❓❓❓ बोल माझ्या मनातले पण सांगू का कोणाला? 🤫 प्रश्न बरेच भोवती पण सोडवू का कशाला? 😇 खेळ चाले विचारांचा पण आहे तरी का कोणासाठी? 🤨 उत्तर काही मिळेना पण ते पाहू तरी का कशासाठी?🤔 हो की नाही बुद्धीचा डाव सारा पण हा संपेल तरी का जाऊन पुढे कुठे? ♟️♟️ खरंच या जगी स्वतःपेक्षा पण हे प्रश्नच महत्वाचे असतात का कधी? 🙆🙋 सोडवत बसतो असले पण कारण नसताना प्रश्नांचे असे हे शब्दकोडे?🎲🌀 ©Mayuri Bhosale #प्रश्नांचे शब्द कोडे
#प्रश्नांचे शब्द कोडे
read moreMayuri Bhosale
प्रश्नांचे शब्दकोडे......❓❓ बोल माझ्या मनातले पण सांगू का कोणाला? 🤫 प्रश्न बरेच भोवती पण सोडवू का कशाला? 😇 खेळ चाले विचारांचा पण आहे तरी का कोणासाठी? 🤨 उत्तर काही मिळेना पण ते पाहू तरी का कशासाठी?🤔 हो की नाही बुद्धीचा डाव सारा पण हा संपेल तरी का जाऊन पुढे कुठे? ♟️♟️ खरंच या जगी स्वतःपेक्षा पण हे प्रश्नच महत्वाचे असतात का कधी? 🙆🙋 सोडवत बसतो असले पण कारण नसताना प्रश्नांचे असे हे शब्दकोडे?🎲🌀 ©Mayuri Bhosale #प्रश्नांचे शब्द कोडे
#प्रश्नांचे शब्द कोडे
read more