Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रश्नांचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रश्नांचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रश्नाचे प्रकार, प्रश्नाचे उत्तर द्या, प्रश्नाचे उत्तर तुमचे, प्रश्नाचे उत्तर सांगा, प्रश्नाचे उत्तर दाखवा,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काही प्रश्नांचे उत्तरे... #प्रश्नांचे #उत्तरे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
काही प्रश्नांची उत्तरे नसतात 
प्रश्न ताल धरून आपल्यासमोर 
नाचतात ... अस्वस्थ्य करतात
त्याच त्या कोड्यात आपल्याला नाचवतात... 
खरच ... काही प्रश्नांची उत्तरे नसतात???? 

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काही प्रश्नांचे उत्तरे... #प्रश्नांचे #उत्तरे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiप्रश्नांची#उत्तरेyourquotetaai

read more
काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत,जसे
जीवनात सुख चांगले की दुःख ?
सुखाच्या पण आणी दुःखाच्या पण दोन बाजू असतात.
सुखात माणसे ही बोलवावी लागतात तर दुःखात न बोलवता माणसे येतात.
तसेच 
दुःख मिळालं की लोकांना आपली माणस आठवतात
तर
सुख मिळालं की लोक आपलीच माणसं विसरतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#प्रश्नांची#उत्तरे#yourquotetaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile