Find the Latest Status about थोरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोरे.
vishnu thore
गाथासप्तपदी- राजेंद्र मलोसे अक्षरचित्र -विष्णू थोरे
vishnu thore
वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१
रोशन पाटील 7066644485
एकांत तो माझा एकांत सोबतीला नेहमीच माझ्याशी बोले तो मी शांत असता एकांतात गुणदोष स्वत:चे सांगे तो 👇🏻 माझा एकांत विष्णू थोरे Mamta Ritika suryavanshi Shraddha Yadav ✍️विनोद उमरतकर pariniti@.....
Raushan
तुम अपने गलती पे माफी माँग लो तुम इतने उदार थोरे हो•••!! तुम्हे अपने दर्द की दास्तान समझाऊ तुम इतने समझदार थोरे हो•••!! फिर भी मै तुम सब में प्यार बाँट रहा हू तुम इसके हकदार थोरे हो•••!! –रौशन थोरे हो • • • #nojotohindi #nojotoindia #nojotoshayari #hindishayari #nojotocomedy #nojotonews #nojoto #hindishayari #nojotoindia #raushan
Pawan Patil (कपिसतनय)
"यशाचा अगदी जवळ आहेस तू थांबण्याचा विचार तू करु नकोस जिंकणार तर तू आहेस फक्त हरण्याचा विचार तू करु नकोस." "मी मानतोय नियतीने जखमा केल्याय तुझा सयंमला, पण धीर ठेव त्या ही भरुन निघतील तुझा यशाने मनी तुझा एकच ध्यास ठेव , तू एकदिवस जग जिंकशील हा ठाम विश्वास ठेव" "मी मानतोय रस्ता तुझा खुप काटेरी आहे तुझा मार्गाने खुप श्वापदे आहेत पण समज अशी ठेव ती श्वापदे तुझासाठी निसर्गाची देणगी आहे." "कदाचित तू नकळत एकदा पराभूत होशील ही पण अनुभवी तर होणारच आहे ना ? तूला तर माहीत आहे अपयशातच यश दडलय कारण तू वाचलय अगोदर कोठेतरी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे." "कपीसुत" पवन पाटील(कपिसतनय) लढ पुन्हा एकदा //diksha// Veerta Bajaj Shikha Sharma khushi bhatt विष्णू थोरे
Pawan Patil (कपिसतनय)
रोशन पाटील 7066644485
पतंग चाहुल लागली आली मकर संक्राती पतंगी उडवाया निघाली ।।१।। गोड तोंड करी तिळ-गुळ हे देवूनी चालली साजणी छतावरी ।।२।। सख्या संगतीला हाती पतंगाचा दोरा गगनात उंच उडविला ।।३।। नभात सजली रंगबिरंगी पतंग स्वप्नांच्या दुनियेत रंगली ।।४।। बघता तयास मन पाखरू होऊन उंच उडाले घेण्या मिठीस ।।५।। बनुनी पतंग गाठावे नवे क्षितिज स्व:स्वप्नी एक रोशन दंग ।।६।। © रोशन पाटील 💔Chiwu💔 Shraddha Yadav विष्णू थोरे Shubhangi Kolte कवी विकास गोविंद पाटील aman6.1