Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमभंग स्टेटस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमभंग स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमभंग स्टेटस.

    PopularLatestVideo

milind sarkate

काव्यप्रतिभा ना कळली मना
मांडतोय तुझ्या विरहाच्या वेदना 
झिडकारली तु प्रेमसंवेदना
प्रेम करणे जगी सांग 
"आहे काय गुन्हा "?
💔 #प्रेमभंग

Rameshwar Suvarnkar

tu chand hai us raat ka 
hum tuze dekhne wale wo chote bacche hai..
tu wo aasaman ki pari hai
jiske har ek rang sacche hai.... #प्रेमभंग

Rameshwar Suvarnkar

#दिल्लगी💑में☝️वक़्त-ए -तन्हाई🕛ऐसा भी
😏#आता_है
# कि रात😞चली जाती😒है मगर👉अँधेरे
#नहीं_जाते...😌😌 #प्रेमभंग

Rameshwar Suvarnkar

aaj aplyat thods antar ahe.
pn tu sobt aslis ki aaushy khup sundar ahe.. #प्रेमभंग

अजय पवार

प्रेमभंग #poem

read more
mute video

milind sarkate

नियतीचा खेळच असतो न्यारा
भावना - भावनांचा मना
दिसत नसतो वारा
प्रेमभंगानंतर सावरावा लागतो
आठवणीचा पसारा
💔 #प्रेमभंग

milind sarkate

#प्रेमभंग 
सोडून मला जाताना 
काहीच वाटले नाही तुला 
ह्रदयाच्या वेदना माझ्या 
का नाही कळल्या तुला 
विरहाच्या वेदना तुझ्या 
सारख्या छळतात मला 
माझ्याच काॅलेजच्या वाटा 
सुन सुन्या वाटतात मला 
त्या आइस्क्रीमच्या काड्या ही 
तुझ प्रेम विचारतात मला 
त्या सिनेमाच्या लव्हस्टोर्या 
तूझी आठवण देतात मला 
अश्रू ही माझेच मला 
हे थांबणार कधी विचारतात मला 
डोळ्यानीही सोडून दिलंय 
गार्डन मध्ये शोधायच तुला 
खरंच सांगतो प्रिये आज 
नावाप्रमाणे जळत आहे 
उध्वस्त झालेलं आयुष्य 
सागरा प्रमाण खळवळत आहे.. #प्रेमभंग

somnath gawade

शुद्ध चालाख फसवेगिरी तुझी, 
माझ्या अशुद्ध भोळसट 
विचारांपुढे मलीन आहे;
मळकट घोंगडी माझी,
 तुझ्या वरवरच्या मखमली 
शब्दांपेक्षा ऊबदार आहे. #प्रेमभंग

milind sarkate

💔प्रेमभंग #poem

read more
#प्रेमभंग

सोडून मला जाताना 
काहीच वाटले नाही तुला 
ह्रदयाच्या वेदना माझ्या 
का नाही कळल्या तुला 
विरहाच्या वेदना तुझ्या 
सारख्या छळतात मला 
माझ्याच काॅलेजच्या वाटा 
सुन सुन्या वाटतात मला 
त्या आइस्क्रीमच्या काड्या ही 
तुझ प्रेम विचारतात मला 
त्या सिनेमाच्या लव्हस्टोर्या 
आठवण तुझी देतात मला 
अश्रू ही माझेच मला 
हे थांबणार कधी विचारतात मला 
डोळ्यानीही सोडून दिलंय 
गार्डन मध्ये शोधायच तुला 
खरंच सांगतो प्रिये आज 
नावाप्रमाणे जळत आहे 
उध्वस्त झालेलं आयुष्य 
सागराप्रमाण प्रमाण खळवळत आहे 
.. 💔प्रेमभंग

milind sarkate

💔प्रेमभंग #poem

read more
#प्रेमभंग

सोडून मला जाताना 
काहीच वाटले नाही तुला 
ह्रदयाच्या वेदना माझ्या 
का नाही कळल्या तुला 
विरहाच्या वेदना तुझ्या 
सारख्या छळतात मला 
माझ्याच काॅलेजच्या वाटा 
सुन सुन्या वाटतात मला 
त्या आइस्क्रीमच्या काड्या ही 
तुझ प्रेम विचारतात मला 
त्या सिनेमाच्या लव्हस्टोर्या 
आठवण तुझी देतात मला 
अश्रू ही माझेच मला 
हे थांबणार कधी विचारतात मला 
डोळ्यानीही सोडून दिलंय 
गार्डन मध्ये शोधायच तुला 
खरंच सांगतो प्रिये आज 
नावाप्रमाणे जळत आहे 
उध्वस्त झालेलं आयुष्य 
सागराप्रमाण प्रमाण खळवळत आहे 
.. 💔प्रेमभंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile