Nojoto: Largest Storytelling Platform

New तात्कालिक मैत्री Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तात्कालिक मैत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तात्कालिक मैत्री.

    PopularLatestVideo

Dileep Bhope

vaishali

मैत्री #

read more
मैत्री म्हणजे , रक्ताच्या नात्यापेक्षा गोड  
मैत्री म्हणजे , आपुलकीची ओढ  !!
मैत्री म्हणजे , दोन जीव एक श्वास 
मैत्री म्हणजे , प्रेम आणि विश्वास  !!
मैत्री म्हणजे , चार तोंड एक घास 
मैत्री म्हणजे , मज्जा मस्तीचा तास !!
मैत्री म्हणजे , मायेची साठवण 
मैत्री म्हणजे , प्रेमळ आठवण   !! 
मैत्री म्हणजे , निर्मल आरसा 
मैत्री म्हणजे , आपल्या विचारांचा ठसा  !!
मैत्री म्हणजे , एक आस एक ध्यास 
मैत्री म्हणजे , सुखद सहवास   !! 
मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद 
मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद  !!

🌹 जागतिक मैत्री दिनाच्या सर्व 🌹
🌹 मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा 🌹 मैत्री #

somnath gawade

धर्म-जात-वर्णाची  भक्कम 
भिंत ओलांडून जाणारं जगातलं
पहिलं नातं म्हणजे 'मैत्री' #मैत्री

somnath gawade

 मैत्रीमध्ये रक्ताच्या नात्यांनाही मागे
सोडतील असे उदार ममत्व असते.
वेगवेगळ्या आईंच्या उदरातून
जन्म घेऊन सुद्धा निरपेक्ष बंधुत्व असते.
 #मैत्री

Rajendrakumar Shelke

मैत्री #Quotes

read more
मैत्री म्हणजे
प्रेमाचा धागा,
मनात असे
सुखाची जागा

मैत्री म्हणजे
एक विश्वास,
नात्या मधील
प्रेमळ श्वास.

मैत्री म्हणजे
एक आधार,
जिथे सांगतो
मनाचा भार.

मैत्रीत असे
निर्मळ भाव,
व्यक्त करतो
तो प्रेमभाव.

मैत्री दिनाच्या
देतो शुभेच्छा,
पूर्ण होवोत
साऱ्या आकांक्षा.
--------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke मैत्री

Dr. BHAGYASHRI

मैत्री

read more
मैत्री..... मैत्री

आशिष गंगाधरजी चोले

मैत्री

read more
दु:ख अडवायेला ,उंबरासारखा!
मित्र ! वणव्यामधे  गारव्यासारखा!
वाट चुकणार नाही जीवनभर 
तुझी, 
एक तू मित्र कर, आरश्यासारखा !
आत्महत्याच करनार नाही कुणी
मित्र असला जवळ जर माणसासारखा!!
त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा!
बस धडा "मैतरी" वाचण्यासारखा!!
मैतरी चाटते गाय होवुन 
 जा बिलग तू त्याला वासरासारखा!!
नैराश्येत देईल मैतरी उब
जाऊन शीर घरट्यात पिल्यासारखा मैत्री

hemlata mandle

🌿|| "मैत्री" ||🌿

ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते ...!

       मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
       ना जीव घ्यायचा असतो ..,
       इथे फक्त जीव लावायचा असतो ...!! #मैत्री

Shantisagar (Sy)

#मैत्री....

read more
साल 2020....

                                         महिला दिन....

मी तुझ्या आयुष्यात कोण ते तुला माहित! तुझा मित्र,पालक,भाऊ,प्रियकर,नवरा,मुलगा की आणि कोणी....
माझी सुरुवात मध्यांतर आणि अंतही तूच असल्याने तुझ्यासाठी फक्त एक दिवस शुभेच्छा नाही देऊ शकत....
तुझ्या आयुष्यात 20 वर्ष,महीने,आठवडे,दिवस,तास,मिनिटे की 20 क्षण, मी तुला तुझ्या ईच्छे खातीर माझा स्वार्थ बाजुला ठेवून.... तुझ्या मनाच्या ईच्छे आड आलो नाही तो तुझा दिवस....
आणि त्याचं दिवशी तुला ह्या शुभेच्छा भेटल्या असं समज....
फक्त मी एक पुरुष म्हणून नाही तर तुझ्या आयुष्यात, एक मित्र म्हणून जे केलं ते विसरून जावू नकोस....
                                                             शांतीसागर....(Sy) #मैत्री....

कवी - के. गणेश

मैत्री...

read more
जीवन फार थोडे आहे
त्यात विविध रंग भर..
फार दुःख होईल मला
आपली मैत्री तोडशील तर.! मैत्री...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile