Find the Latest Status about नशिबाची ऐशी तैशी मराठी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशिबाची ऐशी तैशी मराठी पिक्चर.
Rajendrakumar Shelke
*नशिबाची राणी* आजच का घडले मला काही कळेना, प्रीतीच्या लीला मनाला उमजेना. अरे हा तर सारा नशिबाचा खेळ, जिथे प्रेमिकांच्या मिळणाची असे वेळ. स्पर्श तिचा होता माझ्या सर्वांगा, अंगी वीज कडकडे वाहे प्रेमरूपी गंगा. आनंदाला मग येई उभारी, जीवन झाले उदात्त भारी. सुंदरी आहे माझ्या स्वप्नांची, प्रिये तूच खरी माझ्या प्रितीची. अर्ध्या वरती साथ सोडली, फिरेन आता या गल्लोगल्ली. तुझ्या शिवाय जीवन राणी, तूच आहेस प्रेम चांदणी. ---------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke नशिबाची राणी #feellove
pooja chaudhary
हजारों चेहरों मे एक तुम ही दिल को अच्छे लगे। वरना ना चाहत की कमी थी, ना ही चाहने वालो की।। प्रेम कहानी एक ऐशी भी।।।।।
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
Anand Mishra
मुझे मत देखो,मैं तो आया ही हूं जूझने के लिए, औरों के लिए , महान लोगों की तारीफ तो बस एक झांकी है, लेकिन मैं तो बस एक ही चीज़ कहूँगा मेरे दोस्त- पिक्चर अभी बाकी है। चाहूंगा तो उन लोगों की एक कड़ी बढा जाऊंगा, नही तो अपनी एक नई कड़ी की शुरुवात कर जाऊंगा। मैं जानता हूँ कि ये सौगात उन लोगों के मा की है, लेकिन मेरे दोस्त- पिक्चर अभी बाकी है। #NojotoQuote पिक्चर अभी बाकी है