Find the Latest Status about अरुण गवळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अरुण गवळी.
नितीन गवळी (NITIN GAVALI)
माझी वाट कठीण असली तरी, अवघड नाही..! भुंकणाऱ्यानो मला आता तुमच्यासाठी, सवड नाही..! नितीन गवळी
Kishor Rokade
"निसर्ग" तुझ्या पाण्याच्या प्रवाहाने मोडलेले.. संसार उभे करण्यास मदत कर आता..! तुझा कोप सहन करण्याचं बळ... नाही उरलंय कोणातही आता..! निसर्ग राजा बस कर..रे आता..! हताश-निराश ते चेहरे पाहुन.. कळ काळजाच्या आत जाऊन.. रडतात बघ ना...डोळेही आता..! निसर्ग राजा बस कर.. रे आता..! शिवशंभु विचारांचा..हा मावळा.. करितो तुजपाशी..आज कळवळा.. साद घालुनी..शपथ तुजला आता..! निसर्ग राजा बस कर..रे आता..! ।। जय शिवराय ।। शब्द सचिन गवळी(व्यथा) "जय शिवराय"