Find the Latest Status about तनु समजावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तनु समजावा.
Priya Tambde
तुझ्या गालावर पडणाऱ्या खळीची बातच आहे न्यारी...,, हसताना 'तनु' तू दिसतेस खुप प्यारी प्यारी ....!! चेहऱ्यावर येणारी ती केसांची बट सगळ्यांना घायाळ करी...., दुनियेला मुठीत घ्यायची तुझी स्वप्ने सारी...!!! सगळ्यात जास्त आवडतात तुला त्या पावसाच्या सरी ...., जणू अवकाशातून धरतीवर अवतरलेली तू सोनपरी ....!!! आईवडिलांची लाडकी लेक तू साजिरी गोजिरी ...., तुझ्या 'शिवशंकरा' ची तू लाडकी ' गौरी '......!!! ✍️Piu कवयित्री- प्रिया तांबडे ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड ©Priya Tambde तनु