Find the Latest Status about meri bhakti me rang bhar jao from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, meri bhakti me rang bhar jao.
Brijesha Vishwas
नहीं है मेरी ऐसी औकात, फिर भी दी है तूने सौगात नहीं है मेरे ऐसे कर्म, फिर भी तुमने कम किए है मेरे ज़ख्म हर बार किया नज़र अंदाज तुझे, फिर किया माफ़ मुझे ©Brijesha Vishwas bhakti adhuri meri
bhakti adhuri meri #Bhakti
read moreJk
शीर्षक : रंग माझा वेगळा रंगाची या उधळण करते भाव मनाचा या आगळा सर्वांमध्ये मिसळून जाई असा रंग माझा वेगळा क्षणांत होती डोळे ओले कधी उमलतो रंग हसरा सर्वांमध्ये होऊनी दंग हासत - खेळत दुःख विसरा रागाचा ही रंग दिसतो झटकन तो ही शांत होतो मग मनाच्याच या अंतरंगाचा चेहऱ्यावरही ठसा उमटतो कधी प्रेमाच्या रंगाने मन क्षणातच मोहरते खुलते कळी या ओठांवरची अंग - अंग हे शहारते इंद्रधनूच्या या सप्तरंगापरी जीवनात या रंग असे मना मनातील सुप्त भावनांची उधळण विविधरूपी रंगातून दिसे ज्योती किरतकुडवे (साबळे) दिवा - ठाणे ©Jk #Rang