Nojoto: Largest Storytelling Platform

New बसला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बसला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बसला.

Related Stories

    PopularLatestVideo

निशब्द देव

दारात तिच्या बोलत बसला जो आला तो

read more
mute video

Swapnil Parab

झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग #News #Goa

read more
झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग. कॅबिनचे नुकसान. अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

©Swapnil Parab झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग
#news #goa

अल्पेश सोलकर

असा माझा शब्द कोणाला आवडलाही असेल.. सावध तर राहावं लागेल कोणाचा राग ही त्यात लपून बसला असेल.. © अल्पेश सोलकर

read more
असा माझा शब्द कोणाला
आवडलाही असेल..
सावध तर राहावं लागेल
कोणाचा राग ही त्यात लपून बसला असेल... असा माझा शब्द कोणाला
आवडलाही असेल..
सावध तर राहावं लागेल
कोणाचा राग ही त्यात लपून बसला असेल..
© अल्पेश सोलकर

@Praju..

#sangharsh #आता वेळ वाया घालवत बसलात तर.. उतारवयात पण कष्टच करावं लागेल 💯कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है.. दोस्तों प्यार के लिये तो पु

read more
मित्रांनो... 
अभ्यास📚 करून करियर 🏆👩‍🎓घडवण्याच्या वयात 
जर ते प्रेम❤️ आणि टाईमपास 💔करण्यातच 
वेळ 🧭घालवत बसलात ना तररर...
खरं सांगते राव.. तुम्हाला
संसार करण्याच्या वेळी अन् उतारवयात 👴👵सुद्धा...
मोलमजुरी करावी लागेल...!

"भावनांचे विश्व" (प्राजक्त ) 


 Quotes Creator #sangharsh #आता वेळ वाया घालवत बसलात तर.. उतारवयात पण कष्टच करावं लागेल 💯#कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है.. दोस्तों प्यार के लिये तो पु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी..... #माझाशेतकरी हा विषय Snehal Rupnawar Patil या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वैर ना त्याचे कुणाशी,नाते फक्त मातीशी.
कायदे निघतात अशी,काहीच नाही राहत हाताशी,
खेळी होते राजकारण्यांची,हाल मात्र शेतकऱ्यांची.
निसर्ग ही मारतो कधी,कधी मारतो अंगावरील कर्ज,
स्वतःच्या मेहनतीचे चीज व्हावे इतकीच त्याची विनवणी वजा अर्ज.
हक्कासाठी दिल्लीच्या वेशीवर माझा शेतकरी बसलाय उपाशी,
पूर्ण व्हाव्या त्यांच्या मागण्या प्रार्थना हीच माझी देवाशी. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी.....
#माझाशेतकरी

हा विषय
Snehal Rupnawar Patil या

Secret Quotes

बस तिची बाजू नील आणि चुका तो कायम सावरत बसला, स्वत: तुटून तो बस तिच्या मनात जागा शोधत बसला, काय भेटले प्रेमात त्याला एक क्षण पण तो सुखाने जग

read more
धक्का बसल्यावर कसे वाटते बरं,
काळजावर नवीन घाव गेल्यावर कसे वाटते बरं,
माझ्या रागाचे कारण खरे तर हेच आहेत,
एकदा पण विचार नाही करत ती कसा कासावीस
होतोय जीव त्याचा काय त्रास होतोय त्याला कधी
जाणून पण घेतले नाही तिने कधीच,
मी माझ्या आयुष्यात कुणाकडे कुणावर अवलंबून
राहत नाही पहिली गोष्ट आणि त्यात तिच्यावर मी
कधीच जास्त अपेक्षा नाही ठेवल्या,
ठेवल्या नाहीत असा भाग नाही ठेवल्या पण ज्या
योग्य होत्या काही दृष्टीत ज्या देऊ शकेल ती,
त्याने बस विश्वास आणि प्रामाणिक पणा निदान 
तरी कमी झाला नसता ना, आणि जे काही घडलं
ते घडले नसते ना,चुकीचा नाही समजत मी तिला
करतेय काही ती योग्य असेल निदान सांगू तर शकते
ना ती मला तिथे विश्वास अजून वाढला असता तिच्या
वर हे तिला भान नव्हते हक्क नाही माझा काही
ठिकाणी पण तिला विचारू शकत नाही हे माझे
दुरभाग्यच असणार ना,
प्रत्येक ठिकाणी विश्वास महत्वाचा असतो प्रेमात
तर असायला पाहिजे नाहीतर त्या नात्यात काही
रस उतरत नाहीत,
मला विचारू नकोस काही निर्णय पण दूर जाण्या
आधी निदान एकदा सांगू शकत होतीस ती पण
तिला त्या गोष्टी योग्य वाटल्या नाहीत,
मनाने नव्हे तर डोक्याने वागलीस ती माझ्या प्रेमात,
त्रास काय असतो काळजी काय असते जीव कसा
असतो कधी भेटून बघ म्हणा एकदा त्या व्यक्तीला
ज्याने कधी स्वतःचा विचार नाही केला.
   -AS Patil✍️
 बस तिची बाजू नील आणि चुका तो
कायम सावरत बसला, स्वत: तुटून तो बस तिच्या
मनात जागा शोधत बसला,
काय भेटले प्रेमात त्याला एक क्षण पण तो सुखाने
जग

yogesh atmaram ambawale

कोरोना बचाव #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #Collab #मराठीमोटिव्हेशन आपली सुरक्षा आपल्या हात

read more
आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
नाही निघालात बाहेर तर तो आपोआप मरणार.
कुणीच नाही फिरले बाहेर तर तो जास्त नाही जगणार. कोरोना बचाव
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #collab #मराठीमोटिव्हेशन 
आपली सुरक्षा आपल्या हात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात आज जन्माष्टमी आहे. आजचा विषय पण तोच आहे जन्माष्टमी. सर्वांना जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा. #जन्माष्टमी1 coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आनंद आज प्रत्येक गोविंदाच्या मनोमनी,
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
कारण आज कृष्ण जन्माष्टमी.
सर्व गोपिकांना भुरळ घातली,
बसला त्यांच्या अंतर्मनी,
अशा ह्या श्री कृष्णाची
आज जन्माष्टमी. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
आज जन्माष्टमी आहे.
आजचा विषय पण तोच आहे
जन्माष्टमी.
सर्वांना जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा.
#जन्माष्टमी1
#coll

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही? वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अनुभव1

read more
आपल्या शांत बसण्याचे
काहीही कारण असो,
पण आपल्या शांत राहण्याला
समोरचा जर ह्याने चूक मान्य केली
असं समजत असेल तर..
आपण तर नुसताच वाद नको
म्हणून शांत बसतो,
आणि समोरचा मात्र
आता कसा शांत बसला
म्हणून डीवचत राहतो. प्रिय लेखक 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
कसे आहात?
या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही?
वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुख म्हणजे काय? खूप विचार करूनही लक्षात आले नाही.
बसलो मग एकांतात एका खोलीत,
मनसोक्त फिरून आलो विचारांच्या खोलीत.
इतका विचार करूनही समजलो नाही, सुख म्हणजे काय जाणले नाही.
वैतागलो मग सैरभैर झाले मन सुखाचा शोध काही लागला नाही,
कंटाळून शेवटी म्हटलं जाऊ आज काही जामतच नाही.
गेलो मग त्या खोलीत जिथे आई,मुलं, बायको सर्व एकत्र बसले होते,
गप्पा टप्पा चालू होत्या सोबत टीव्ही ही पाहत होते.
मी ही मग उडी घेतली त्यांच्या गप्पांमध्ये त्यांना मोठा धक्का बसला,
म्हणे सतत वेगळ्या खोलीत बसून लिहीत राहणारा आज आपल्यात कसा बसला.
काही वेळ गप्पा मारता असे लक्षात आले,
ज्याचा शोध घेत होतो ते इथे सापडले.
सुख म्हणजे काय ह्याचा विचार करायला जो वेळ वाया घालवला
ते सुख म्हणजे काय ह्याचा अर्थ इथे लक्षात आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सुख म्हणजे नक्की काय... 
#सुखम्हणजे 

हा विषय
Abhijeet Khandait यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile