Find the Latest Status about तुझ्यासारखी आई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासारखी आई.
Sunil Zarikar
सखी असावी तुझ्यासारखी सदैव उत्साहात राहणारी.. मनमोकळेपणाने बोलणारी.. हसतमुखाने राहणारी.. चेहरा बघताच मनातील दुःख ओळखणारी.. मनावरील दडपण दूर करणारी .. सखी असावी तुझ्यासारखी सुखात भावनांस कंट्रोल करणारी, चुकल्यावर हक्काने ओरडणारी संकटात स्वत:हून आधार बनणारी.. सगळ ठीक होईल म्हणत भरवसा देणारी.. सखी असावी तुझ्यासारखी प्रेमाने मजवर जीव लावणारी, सोडून गेले कितीही अर्ध्यावर तरी जन्मभर मज बरोबर साथ असणारी .. सखी असावी तुझ्यासारखी...
Kushab Fajage
ओठांवर तिच्या कधी बदुवा नव्हती..😷 बस ती एक आई होती जी कधी नाराज नव्हती..😘 #NojotoQuote आई #आई#आयुष्य
Pratik Patil Patu
आई म्हणजे आई असते तिला कोणतीच उपमा नसते उपमानाला लाजवणारी, ती प्रचंड शक्ती असते. तुझ्या व्याप्तीचे वर्णन नयन माझे कसे करणार मुंगीच्या डोळ्यांना, वटवृक्ष कसा दिसणार. तुला वटवृक्ष मानलं तरी तो वृक्ष फिका पडतोय ग तुला देव म्हटलं तरी तेसुद्धा कमीच पडतंय ग देवाला तर मी मानतच नाही मी कट्टर नास्तिक तुझ्याचमुळे चमकणारा मी तुझा प्रतीक... आई... #आई #yqtai
Radhika verma( Ridhi )🥰😍
'Winter' in 3 Words ठडी आई ठडी आई, ओढ़ के बैठो घर में रजाई, बाहर बच्चों निकलना मत, पतले कपड़े पहनना मत, पहन लो कपड़े ढेर सारे, सोओ,पढो करो रटाई, खाना खाओ चाटो खटाई, ठडी आई ठडी आई। ठगी आई ठगी आई
Renu Malia
वो ज़माना ही अच्छा था, जब चिट्ठियां लिखा करते थे।मोबाइल मे वो बात नहीं।चिट्ठियां दूर वालों को भी पास कर दिया करती थी।और मोबाइल पास वालों को भी दूर कर रहे हैं। ©Renu Malia चिट्ठी आई है,आई है चिट्ठी आई है। #worldpostday
C.A.
💕😘आईची काळजी घेत जा कारण तिच्यासारखी सुंदर स्त्री या जगात पुन्हा मिळणं कदापि शक्य नाही 😘💕 ©C.A. #आई
Upasna Deore
चारा मुखी पिलांच्या,चिमणी हळूच देई गोठयात वासरांना,या चाटतात गाई वात्सल्य हे पशुंचे,मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा,व्याकूळ मात्र होई वात्सल्य माउलीचे,आम्हा जगात नाही दुर्भाग्य याविना का,आम्हांस नाही आई 😔 ©Upasna Deore #आई