Nojoto: Largest Storytelling Platform

New गवळणी बघण्याच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गवळणी बघण्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गवळणी बघण्याच्या.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं गोड बोलण्यात तर कुणाचं रागावण्यात असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
समजवण्यापेक्षा समजण्यात जास्त अर्थ असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं खुलून दिसतं तर कुणाचं लपून राहतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कितीही सेम म्हटलं तरी प्रत्येकाचं वेगळं असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं नजरेत दिसतं तर कुणाचं वागण्यात दिसतं.
प्रेम हे प्रेम असत...
बघण्याच्या दृष्टीकोनाने जसं पाहावं ते तसं दिसतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं लिहिण्यात दिसतं,कुणाचं वाचण्यात दिसतं.
प्रेम हे प्रेम असतं....
कुणाचं ऐकण्यात असतं तर कुणाला सांगण्यात असतं शुभ रात्री मित्रांनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रेम हे प्रेम असतं..
#प्रेमहेप्रेमअसतं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

sandy

अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना #story #nojotophoto

read more
 अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी
घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile