Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमहेप्रेमअसतं१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमहेप्रेमअसतं१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेम हे प्रेम असत
कोणी किती ही प्रेम करायचं टाळलं  तरी तेच काय नेम नसतो
काहीं साठी जग असत काहीं साठी गेम असत
प्रेम हे प्रेम असत
कोणी कितीही वेगळ्या पद्धतीने दाखवल तरी ते सेम असत
काहीं साठी ते फेम असत
प्रेम हे प्रेम असत
तुमचं आमचं सेम असतं जरी भावना वेगळ्या भाषेत असली तरी 
प्रेम हे प्रेम असत
प्रेमाला नसते कोणती जात नसतो कोणता धर्म
प्रेम ही एक अशी भाषा आणि भावना आहे ज्याच्यामुळे सोप्प होत कोणालाही सहज आपलंसं करण
प्रेम हे प्रेम असत 
असत बंधनांच्या आलीकडे मैत्रीच्या पलीकडे
पण जन्मभर पुरेल असे ते एकच असत प्रेम हे प्रेम असत शुभ रात्री मित्रांनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रेम हे प्रेम असतं..
#प्रेमहेप्रेमअसतं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेम हे प्रेम असतं
त्याच माझ्यावर नि
माझं त्याच्यावर
जीवापाड असतं। शुभ रात्री मित्रांनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रेम हे प्रेम असतं..
#प्रेमहेप्रेमअसतं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं गोड बोलण्यात तर कुणाचं रागावण्यात असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
समजवण्यापेक्षा समजण्यात जास्त अर्थ असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं खुलून दिसतं तर कुणाचं लपून राहतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कितीही सेम म्हटलं तरी प्रत्येकाचं वेगळं असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं नजरेत दिसतं तर कुणाचं वागण्यात दिसतं.
प्रेम हे प्रेम असत...
बघण्याच्या दृष्टीकोनाने जसं पाहावं ते तसं दिसतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं लिहिण्यात दिसतं,कुणाचं वाचण्यात दिसतं.
प्रेम हे प्रेम असतं....
कुणाचं ऐकण्यात असतं तर कुणाला सांगण्यात असतं शुभ रात्री मित्रांनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रेम हे प्रेम असतं..
#प्रेमहेप्रेमअसतं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile