Nojoto: Largest Storytelling Platform

New नववधू प्रिया मी बावरते कवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नववधू प्रिया मी बावरते कवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नववधू प्रिया मी बावरते कवी.

Stories related to नववधू प्रिया मी बावरते कवी

Vilas Bhoir

#Sad_Status Entrance examination Extraterrestrial life Islam Kartik Aaryan Sushant Singh Rajput Patil Rajendra (8600895707) कवी - के. गणेश

read more
White मनात होते हुरहूर काही 
डोळ्यात दाटले अश्रू गं
पणावलेल्या डोळ्यांना 
मी आता कसा सावरु गं

©Vilas Bhoir #Sad_Status  Entrance examination Extraterrestrial life Islam Kartik Aaryan Sushant Singh Rajput Patil Rajendra (8600895707)  कवी - के. गणेश

Vilas Bhoir

#goodnightimages अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ravi yaduvanshi61 h m alam s Dayal "दीप, Goswami.. M.K.kanaujiya

read more
White मी तुझ्यात रंगत गेलो
चांदणे घेऊन हाती
मग पुन्हा परतूनी आलो
एकांतात तुझा सोबती...

©Vilas Bhoir #goodnightimages  अश्लेष माडे (प्रीत कवी )  Ravi yaduvanshi61  h m alam s  Dayal "दीप, Goswami..  M.K.kanaujiya

Vilas Bhoir

माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp Achman Chitranshi Dhanraj Gamare अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ankita Tantuway

read more
White मला यात शंकाच नाही की,
माझा देश स्वतंत्र आहे....
माझा देश खरंच स्वतंत्र आहे का?
मला यातच शंका आहे
महिलांवर होणारे हिंसाचार, आत्याचार
सगळं अजूनही तसचं चालू आहे
मग सांगा पाहू तुम्हीच, कसं म्हणता येईल
माझा देश स्वतंत्र आहे....
स्त्री स्वबळावर सक्षम तर झाली
पण पुरुषी अंहकार तसाच शिल्लक आहे
मग आपण कसे म्हणू शकतो की,
माझा देश स्वतंत्र आहे....
स्त्री शिक्षित होऊनही
बंधनात कायम अडकलेलीच आहे
जरा वेषभूषात बाहेर पडली की,
पुरुषी एकटक नजरा अजूनी झेलते आहे
वर्तमानपत्रात रोजच ती च्या विषयी
छापलेलं एकतरी पान आहे
स्वातंत्र्याच्या या दुनियेत कसं म्हणावं
माझा देश स्वतंत्र आहे....
जेंव्हा स्त्री स्वतंत्र होईल ना
तेंव्हाच खऱ्या अर्थाने  म्हणता येईल
माझा देश स्वतंत्र आहे....

©Vilas Bhoir माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp  Achman Chitranshi  Dhanraj Gamare  अश्लेष माडे (प्रीत कवी )  Ankita Tantuway

nisha Kharatshinde

मी एक डिपार्टमेंट

read more
मी एक डिपार्टमेंट

कुणाला माझी आता काळजीच नाही
पहिल्यासारखे काही राहिलेच नाही
कित्येक आले कित्येक गेले
माझी व्यथा कुणा कळलीच नाही

चाललंय ना डिपार्टमेंट 
एवढंच सर्वा दिसत आले
कुणावाचून काही अडत नाही
सगळेच असे म्हणत आले

मनापासून काम करणारे
क्वचितच मला समजू शकले
नाहीतर पाट्या टाकणारे
मलाच नावे ठेवून गेले

पहिले कसे बरे होते
प्रेम करणारे जुणे होते
सहवासातील काही वर्षांतच
डिपार्टमेंट घर होत होते

काही वर्षे गेली की
प्रेम जडते त्यांचे माझ्यावर
मी ही फिदा होतो मग
माझ्या स्टाफ परिवारावर

स्वच्छता, नीटनेटकेपणा
सर्व मनापासून असते मग
माझे ते...मी त्यांचा
आपलेपण येते मग

शिकूदेत त्यांनाही इच्छेने
एक घरपरिवार होऊदेत
सेवेलाही जोर येईल मग
सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत

नका बदलू इच्छेविरुद्ध
डिपार्टमेंट जोरात चालूदेत
काही चुकलं असेलतर
नियम अर्थातच लागूदेत

मी एक डिपार्टमेंट
माझी व्यथा मला मांडूदेत
चाललंय ना व्यवस्थीत जिथे
तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde मी एक डिपार्टमेंट

संगीत कुमार

#BirthDay (प्राणप्रिया) चंचल मन तू चंचला प्रिया। पुष्प-रूपी तू पुष्प लता।। दिव्यस्वरुपनी तू दिव्या प्रिया। चंचल मन तू चंचला प्रिया ।। रमा-

read more
(प्राणप्रिया)
चंचल मन तू चंचला प्रिया।
पुष्प-रूपी तू पुष्प लता।।
दिव्यस्वरुपनी  तू दिव्या प्रिया।
चंचल मन तू चंचला प्रिया ।।

रमा-रूपी तू कांता प्रिया।
हरिप्रिया  तू प्राण प्रिया।।
श्रृंगार -रूपी तू दारा प्रिया।
चंचल मन तू चंचला प्रिया।

अपूर्व (तनय) की तू जननी प्रिया।
घर की तु पद्मा प्रिया।।
उपवन की तू कुसुम  प्रिया
चंचल मन तू चंचला प्रिया।।

आलय की तू वामा प्रिया ।
सुख-दुख की तू छवि प्रिया।।
आँगन की तू आह्लाद प्रिया ।
चंचल मन तू चंचला प्रिया ।।

आकांक्षा की तू मयूख प्रिया।
समृद्धि की तू लक्ष्मी प्रिया।।
घरनी तू घरवाली प्रिया।
चंचल मन तू चंचला प्रिया।।

बाग की तू गुल प्रिया।
आँगन की तू शोभा प्रिया।।
परिवार की तू ऐश्वर्य प्रिया।
चंचल मन तू चंचला प्रिया।।

©संगीत कुमार #BirthDay (प्राणप्रिया)
चंचल मन तू चंचला प्रिया।
पुष्प-रूपी तू पुष्प लता।।
दिव्यस्वरुपनी  तू दिव्या प्रिया।
चंचल मन तू चंचला प्रिया ।।

रमा-

IG @kavi_neetesh

#sunset_time Hinduism प्रेम कविता हिंदी कविता हिंदी दिवस पर कविता देशभक्ति कविताकविता। शरद पूर्णिमा। चांदनी रात शरद पूर्णिमा पुरे शबाब प

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile