Find the Latest Status about akuto sai from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, akuto sai.
🔥Notty 💞kushwah🔥
Sai Se bad kar kisi ko na mana... unhone he banaya mje unhone he sawara ...💐 sai
Sainath Bhojane
"प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस प्रेयसी :- असे का ? प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस" sai
Sainath Bhojane
जेव्हा तुम्ही प्रेम करता, .... तेव्हा तुम्ही दुखावले जाता जेव्हा तुम्ही दुखावले जाता, .... तेव्हा तुम्ही द्वेष करता जेव्हा तुम्ही द्वेष करता, .... तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, .... तेव्हा तुम्ही मिस करायला लागता आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, .... तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता sai
Sainath Bhojane
किती गं प्रेम केलं तुझ्यावर, तरी पण सोडून मला गेलीस ना... तुझीच आहे म्हणता म्हणता, दुसर्याची तू झालीस ना।। sai