Find the Latest Status about बक्षीस पत्र कायदा 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बक्षीस पत्र कायदा 2020.
Mohit Jain
शब्द रुपी भेट . . समोरा समोर भेट झाली नाही कधी पण शब्दांनी ओळख करून दिली . . जाणिवा , उणीवा , स्पष्टपणे सांगणारी अशी अनोखी सांगड घालून दिली . . ठाण्याचे हे स्पष्टवक्ता व्यक्तिमत्त्व प्रत्येक शब्दाला अनुसरून होतं समीक्षण. . जेव्हा वाचली जाते यांची सुस्पष्ट दाद तेव्हा वाटतं प्रत्येक शब्दाने व्हावे मनोमिलन . . हुरूप येतो लेखणीला देखील लिहिण्याचा वेग वेगळे विषय मनाला सुचत जातात . . उत्स्फूर्त प्रतिसाद जेव्हा जेव्हा मिळत जातो तेव्हा रोजचे विषय कागदावर उतरू लागतात . . जीव ओतून वाचणारे बोटावर मोजण्याइतके त्यात तुमचा पहिला क्रमांक म्हणतो मी . . अनुषंग जाणून घेतला जातो प्रत्येक ओळीचा त्यात तुम्ही अव्वल आहात हे मानतो मी . . लिहिणारा जेवढा महत्वाचा , तत्वनिष्ठ असावा वाचणारा देखील असावा मनमुराद दाद देणारा . . धन्य धन्य होतो इथे प्रत्येकजण , तुम्हाला वाचून मी आहे इथे , तुम्ही Great आहात हे सांगणारा . . ©Mohit Jain हे तुमचं बक्षीस . .
nageshwar Singh
#RIPPriyankaReddy कुछ जिम्मेदारियां है खुद की जमाने के फलसफे मुनासिब नही दर्द जिसे मिलता है वो जानता है मर मर कर जीना भी जिंदगी नही निशानी कुछ भी नही है मान लो अंदर छिपी हैवानियत की जो इंसान हैं कायदे इंसानियत की कभी वो छोड़ता नही #कायदा,,
YOGESH SINGH
"आज कल के रिश्तों का क्या कहना है आझाद, इनका अलग ही कायदा है. जुड़े हैं तभी तक हमसे, जब तक इनका अपना फायदा है.." कायदा
Gautam_Anand
जी चाहा मुस्कुरा दिए जी चाहा लानतें भेजी रिश्तों को निभाने का कुछ कायदा तो रखिये हर एक बात में ढूंढ़ते हो नफ़ा नुकसान रिश्तों में कुछ नुकसान भी उठाइये परे ख़ुद से फायदा तो रखिये कौन जाने कब किस मोड़ बदल जाएगी ज़िन्दगी मुस्कुराते हुए मन में कुछ खुशनुमा वायदा तो रखिये अब क्यूँ रोते हो फ़स्लेज़हर को देखकर जो बीज बोया था याद उसकी इब्तिदा तो रखिये #कायदा
चंचल 'चमन'
माना मुझे मालूम नहीं कुछ, बेदखल मुझको मसीह-ए- माइदा रक्खो| गर फिक्र है मेरी तो इतना अता करना, कि अपने पास अपना तुम कायदा रक्खो|| ©चंचल चमन कायदा #friends