Find the Latest Status about बळावर आज जगातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळावर आज जगातील.
Ritu Patil
प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनूभुती..... प्रेम म्हणजे हृदयाला कोणीतरी मनापासुन आवडणे.... रोज त्याच्या नकळतपणे त्याला बघून त्याची प्रतिमा डोळ्यात साठवणे म्हणजे प्रेम..... सकाळची पहिली आठवण आणि राञी झोपण्यापूर्वी येणारा विचार म्हणजे प्रेम..... त्याच्या आठवणीतच राञीची झोप मध्येच तुटणे म्हणजे प्रेम... मनात सारखे त्याचेच विचार चालू असणे म्हणजे प्रेम..... त्याच्याशी बोलूनच मनाची तहान भागून मन तृप्त होणे म्हणजे प्रेम.... दूर असली तरीही त्या व्यक्तीला कुठेतरी जवळपास शोधत राहणे म्हणजे प्रेम..... राग असूनही त्याच व्यक्तीशी बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम.... त्या व्यक्तीच्या मैसेजची रोज वाट पाहणे म्हणजे प्रेम... तसेच मैसेज न आलेला पाहूनही नाराज होणे म्हणजे प्रेम.... मी स्वतःहून काॅल, मैसेज करणार नाही... तिला / त्याला गरज असेल तर करेल असा मुद्दाम ॲटीटयूड दाखवून बोलणे पण तरीही बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम.... त्या व्यक्तीशी बोलताना चेहऱ्यावर सतत एक गोड स्माईल असणे म्हणजे प्रेम.... त्याच व्यक्तीचा कानात बोलण्याचा सतत आवाज घुमत राहणे म्हणजे प्रेम... सतत काळजी वाटत राहणे म्हणजे प्रेम..... नुसतं नाव ऐकून पण हृदयात एक अनामिक हुरहुर लागणे... हृदयाची धडधड वाढणे म्हणजे प्रेम.... प्रत्येक प्रीतशब्दाला कवितेच्या रुपात विणायला आवडणे म्हणजे प्रेम.... बोलत नसतांना आठवण आल्यावर एकांतात बसून रडणे म्हणजे प्रेम..... गार वार्याच्या झूळुकसोबत, पावसाच्या रिमझिम सरींसोबत, सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत, फुलांच्या मोहक सुगंधासोबत.... बहरलेल्या ऋतूसोबत आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण येणे म्हणजे प्रेम.... प्रेमात कधीही तुझं माझं नसतं... जे काही असतं ते सगळं आपलं म्हणून असतं...... प्रेम करावं तेवढं कमीच असते कारण प्रेमाला कोणतीही सीमाच नसते...... 🍓S@♏i🍓꧁ ✯༒𓆩𝓡𝓚 ༒✯꧂? ©sami Patil प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनुभुती....❤️❤️
pranjali palajawad
।।हदयाची किलकार।। दोन तटावर उभी हदयाची किलकार झाले देह बेभान उठे तुफान तुफान . जशी सागरी तरंग वर-वर वाहे मंद अंतराची चाल -ढाल करे सभ्यतेला भंग दोन तटावर उभी हदयाची किलकार मनी ताडवाचा डाव चेहरी स्मित हषी भाव एक ज्वालेमध्ये जळे दुसरा व्यर्थच पळे एका शरीराचे दोन अंग तरी एवढे अलग दोन तटावर उभी हदयाची किलकार ©pranjali palajawad प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात , मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे #raindrops
Mrunali Parkar
वेदना कधी कोणाला चुकल्या आहेत? कधी त्या शरीराला होतात.. तर कधी मनाला त्रास होणे अनिवार्य असते... पण ह्याच वेदनांवर कोणी प्रेमाने घातलेली फुंकर त्या सहन करायची ताकद देते. मी आहे ना तुझ्या सोबत .. किती बळ मिळते हया एका वाक्याने.... जगण्याची नवीन उमीद जन्माला येते आणि काय हवे असते जगण्यासाठी? भाळावरील एक चुंबन.. आणि मायेची कुशी असा जोडीदार ज्याला लाभला.. त्याच्या जगण्यालाच तर खरा अर्थ प्राप्त झाला. जीवापाड प्रेम करणारा जोडीदार असेल तर समजा जन्म सार्थ झाला. तुंम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात.. मी आहे ♥️
Pradip Katare
जेव्हा झोपले होते सारे.. तेव्हा जागा होता माझा बाबा..| त्याच्या लेखणीच्या बळावर.. देश दिमाखात उभा.. || -प्रदिप महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सदैव नतमस्तक🙏🏻🙏🏻 जेव्हा झोपले होते सारे.. तेव्हा जागा होता माझा बाबा.. त्याच्या लेखणीच्या बळावर देश दिमाखात उभा.. || महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकर यां
yogesh atmaram ambawale
देवा,माझ्या सर्व मित्रांना जगातील सारे सुख मिळू दे, आणि मला मात्र कायम त्यांची सोबत मिळू दे. सोबत मित्रांची #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #मैत्रीचेनाते #मित्रासाठी #collab देवा,माझ्या सर्व मित्रांना
Pragya Amrit
थोड़ा हंस लू बेवजह, थोड़ा हंसने पर मजबूर करूं, कुछ याद भी आए गम जो जरा, मैं पल भर में काफुर करूं, हर दिन मेरा एक जन्म तो हैं, वो रात जो बीती दफन हुई, इस दिन से प्रीत की रूबरू करूं। #आज की खुशी आज ही