Find the Latest Status about आवडेल तेथे प्रवास योजना 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडेल तेथे प्रवास योजना 2020.
Sanika Chalke
प्रवास एक गमतीदार प्रवास तुझा अन माझा नको म्हणता म्हणता कधी होकारात बदलून जाईल ह्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता एक गमतीदार प्रवास..... --सानिका चाळके. #प्रवास..
अश्लेष माडे (प्रीत कवी )
आवड साहित्याची परिवार उपक्रम -कथा सहा शब्दांची शब्द -प्रवास 1)संपला आता वनवास सुरु झाला प्रवास. 2)सोडू नको मला चाल सोबत प्रवासाला. 3)तुझं -माझं प्रेम न संपणारा प्रवास. 4)खडतर वाट, म्हणून प्रवास थांबवायचं नसतं. (अश्लेष माडे ) प्रवास
somnath gawade
आड मार्गाने केलेल्या प्रवासापेक्षा सरळ मार्गाने केलेला प्रवास जास्त सुकर असतो. #प्रवास
somnath gawade
खूप दूर आल्यावर कळले मागे काहीच उरले नाही. भेटायचे होते ज्यांना मनापासून तेच आता आपले उरले नाही. #प्रवास