Nojoto: Largest Storytelling Platform

New बळीराजाची व्यथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बळीराजाची व्यथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळीराजाची व्यथा.

    PopularLatestVideo

AMOL BHALERAO

व्यथा बळीराजाची..😥 #navratri2020

read more
बारा लाख रूपयाची कोथिंबीर मात्र  
तुमच्या सर्वांच्या डोळ्याला दिसली
पण उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या  
संसाराची आज तुम्हाला चिंता कसली

साहेब चिखलं लागतो तुमच्या पायाला 
बांधावर येऊन आमची अवस्था पाहायला
बर वाटत तुम्हाला राजकारण करताना  
गाडीमध्ये बसुन इकडून तिकडे फिरायला

मिडियावाल्यांना तर पाण्यात बुडलेल्या 
पिकामध्ये कधी काही दिसणारच नाही 
कारण सुशांतसिंग आणि कंगनाशिवाय 
त्यांना तर दुसर काही सुचनारच नाही

सारं पीक वाहत जाताना पाहुन
आज कंबरड आमचं मोडलयं
कर्तुत्वाच्या बळावर पाहीलेलं
स्वप्न मात्र अर्ध्यावरच गाभडलयं

मृत्यूच्या विचारात असलेल्या बळीराजाला
सरकार आता तरी मदतीचा हात द्या
आश्वासने तुमची ठेवुन जरा बाजुला फक्त  
या संकटातुन सावरण्याइतकचं बळ द्या...

                 ✍- अमोल ईश्वर भालेराव व्यथा बळीराजाची..😥 

#navratri2020

Anil Shinde

व्यथा..!

read more
mute video

Priyanshu

व्यथा

read more
mute video

Swarnima🌸

व्यथा

read more
हजार रोज़ मरकर किसी रचना मे जीता है वो
सौ दिन मौन के जीकर,कुछ कहता है वो
वो!जो अंजान है
गुमनाम है
कुछ तेरी सोच से परे,बेवजह ही बदनाम है 
सुन सकोगे तुम, उसके हृदय की आवाज़
परस्पर जो अग्रसर है,
किसी बदलाव की ओर,किसी मर्म की ओर
और किसी सत्य की ओर
अछूता है जो संसार मे,ऐसा कोई सवाल और फिर उसका जवाब
दे पाओगे तुम!
आओ सुनाऊँ तुम्हें उसकी व्यथा
खानाबदोश कहते हैं, उल्फत जब दर्द बन जाए
तब वो लिखता है,
सुनते हैं उल्फत भी कहीं मिलती है आजकल
रिश्ता दर्द और उसका ,कुछ आसान जान पड़ता है
क्या करें, कुछ जल्दी है आजकल गंतव्य की
ज़रा रुकते, सुनते और समझते तो जरूर जानते
व्यथा उसके दिल की
शीशे की तरह
पाक,सच्ची और नाजुक! व्यथा

Shreyashi Mishra

क्रोध की अग्नि में सीता सी आज जल रही हूं मैं,,दोषी तुम्हे ठहराऊ भी तो कैसे ,,लो फिर ' राम 'तुमको कह रही हूं मैं।। #व्यथा

Copyright rprakash

व्यथा

read more
पाऊस आला काय.. गेला काय... रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या सोयाबीनला मोड फुटले काय अन् कापूस भिजला काय.."पांढरपेशा समाजाला" त्याचं काय देणं-घेणं भाऊ...? तो तर मस्तवाल बैलाप्रमाणे "ए.सी."ची हवा खात "आय.पी.एल." बघण्यात व्यस्त आहे.

©शब्द:- आर.प्रकाश. व्यथा

Pragya Amrit

mute video

Sitesh Singh

मैं शब्द सा सीमित हूँ
तुम अर्थ बन
विस्तार दे दो!

©Sitesh Singh #व्यथा#

Vishal kumar

mute video

ASHISH PATHAK

व्यथा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile