Find the Best साविञी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
milind sarkate
#साविञी धर्मांधांनो तुम्ही काल ही साविञीचा छळ केला अन् आजही करता.. तरीही.... तुमच्यातल्याच 'काशीचा' 'यशवंत' तीने कालही सांभाळला अन् आजही सांभाळत आहे. बघा ना तुम्हीच काल तिरस्कारेला भिडेवाडा आजही दुर्लक्षीत आहे... तरीही... तिने काल फोडलेला शिक्षणाचा पाझर आजही विद्यापिठरूपी ओसांडत आहे. ती 'लक्ष्मीची' कन्या विद्येची 'सरस्वती'आहे पण वटवृक्षाला पुजणार्यापासून थोडी ती अलिप्त ही आहे तरीही... तिला मानणार्या कालही अत्युच्च शिखरावर गेल्या अन् आजही जात आहेत आठवता साविञी प्रश्न एवढाच उरेन सोडाल का धर्मांधपणा साहित्य 'तीच' वाचून ? विचार ही स्विकारा थोडे जळमटलेल्या मेंदूवर घासून - सरकटे मिलिंद मुरलीधर ©milind sarkate #सावित्रीबाई फुले
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto