Find the Best स्मृतिगंध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rasika Chalke
स्मृतिगंध कविता संग्रह मनाची एकाग्रता लिहिलेली कविता वाचत होते तेवढ्यात ती मागुन आली गळ्यात हात टाकून तीही कविता वाचू लागली मि लिहीलेली प्रत्येक कविता तिला आवडायची तिच्यासाठी लेखणी हातात यायची झर जर शब्द कागदावरती उमटायचे त्या कवितेतील शब्द जणू तिच्यासाठी च असायचे वाचून ती कविता खुश व्हायची कवितेतल्या शब्दांसारखी समोर यायची वाचता वाचता ती कवितांच्या प्रेमात पडली इतकी की सकाळ कधी होते आणि नवीन कविता कधी वाचायला मिळते याची ती वाट पहायची दिसताच तीला मी चेहर्यावरची कळी खुले रोज यायची रोज भेटायची कविता वाचता वाचता मधेच माझ्याकडे बघायची अन खुदकन गाली हसायची खूप छान, सुंदर, वाव म्हणायची कशा सुचतात तुला कविता असे विचारायची मग सांगायचे तीला मी कशा सुचतात माहिती नाही पण समोर काही दिसले की लेखणी मधुन शब्द बाहेर पडतात एकदा का लेखणीनेलिहायला लागले की सुंदर शब्दाची गुंफण होते अन आपली आपणच तयार होते सुई, दोरा, पाने फुले एकत्र येऊन जसा हार तैयार होतो तसेच या कवितांचे असते मग एखादी लावण्यवती असो, निसर्ग सौंदर्य असो वा कोणतेही दृश्य असो लेखणीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांची गुंफण होते पावसाच्या बरसणार्या सरी माणसाला चिंब भिजवून टाकतात त्यातील ओलावा,गारवा,शहारा आणणारा वारा या कवितेच्या शब्दांची शब्द रचना तैयार होते आणि कवितेच्या ओळी लिहिल्या जातात साजशृंगारा सारखी कविता तैयार होते हे ऐकतांना, वाचतांना ही ती भारावलेली असते मंत्रमुग्ध होऊन मैत्रीणीची मैत्रीण होते तीचे तिलाच कळत नाही हलवून भानावर आणावे लागते ईतकी ती कविता वाचण्यात हरवून जाते ..... सौ. रसिका चाळके /शिर्के ४/६/२०२१ ©Rasika Chalke #स्मृतिगंध कविता संग्रह

About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto