Nojoto: Largest Storytelling Platform

Best babasahebpurandare Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best babasahebpurandare Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about sathya sai baba quotes on love, baba black sheep poem with action, babasaheb ambedkar images with quotes 880, babasaheb ambedkar images with quotes, yoga for glowing skin by ramdev baba in hindi,

  • 2 Followers
  • 2 Stories

Dipak Salve

Ashok Mangal

🪔 वर्षातला सगळ्यात दुःखद क्षण 🪔
छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वर्गात दुःख झाल असेल. कारण आज त्यांचा एक मावळा असा मावळा,
 ज्यांनी छत्रपतीना आपल्या अत्यंत सुंदर अशा शाहीरी सारख्या लोककलेच्या माध्यमातून या आधुनिक जगात 
पुन्हा अवतरीत केला आपल्या समोर या जगासमोर 
सादर केला. आज त्या महान मावळ्याच म्हणजेच 
प्रसिद्ध शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे च आज 
वयाच्या १०० व्या वर्षी दुःखद निधन झाल. त्यांना 
स्वर्गात मानाचा मुजरा मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

 आज आपण एका महान व्यक्तिमत्वाला मुकलोय. पुन्हा असा शिवशाहीर होणार नाही याची खंत मनाला लागून राहील.

 ते नेहमी म्हणत ' मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 
प्रत्येक जागेवर गेलोय जिथे छत्रपती शिवाजी 
महाराजांच्या पायाचा पावन स्पर्श झालाय. फक्त एक 
स्वर्ग तेवढा बाकी राहिलाय '. आणि आज त्यांनी 
स्वतःची ती इच्छा सुद्धा पूर्ण केली. 

*धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे 
मावळे बाबासाहेब पुरंदरे* 🙏🙏🙏🚩

©Ashok Mangal #babasahebpurandare

#safar


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile