Nojoto: Largest Storytelling Platform

Best थंडीगुलाबी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थंडीगुलाबी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

होता एक गुलाबी थंडीतील किस्सा 
अंगात स्वेटर फक्त तिच्या 👩‍💼
आणि तो तिच्या मिठीचा हिस्सा 😍 ! #थंडीगुलाबी

Vinod Umratkar

अश्या गुलाबी थंडीत आंघोळीची घाई कशाला करताय राव !!!!काही समजत नाही 😁😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे थंडी गुलाबी... #थंडीगुलाबी हा विषय Rinky Gautam यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
थंडी गुलाबी ही।
वेड लावी मना।
आंघोळीला ना।
                    म्हणो आम्ही।।
अश्या थंडीत रे
नको ना आंघोळ।
घ्या फक्त आंनद।
                    ह्या थंडीचा।। अश्या गुलाबी थंडीत आंघोळीची घाई कशाला करताय राव !!!!काही समजत नाही
😁😁😁😁😁😁😁
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
थंडी गुलाबी...
#थंडीगुलाबी 
हा विषय Rinky Gautam यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे थंडी गुलाबी... #थंडीगुलाबी हा विषय Rinky Gautam यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सकाळ झाली,सूर्य उगवला,
झाडांच्या आडोश्यातून,
सुर्यकिरणांचा खेळ सुरू झाला.
धुके दिसे सर्वत्र,आल्हाददायक थंडी गुलाबी,
स्वेटर कुणाच्या अंगावरी तर,
कुणावर कानावर मफलर बांधलेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
थंडी गुलाबी...
#थंडीगुलाबी 
हा विषय Rinky Gautam यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

अत्रंगी रे...!!!

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile