Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेवट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेवट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शब्दात शेवट त्र, जीवनाचा शेवट, नात्याचा शेवट, पांडवांचा शेवट, आयुष्याचा शेवट,

  • 7 Followers
  • 29 Stories
    PopularLatestVideo

Simran

mute video

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो, आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो, #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,

Sanika Chalke

#शेवट.

read more
सुरवात काही पण असो
शेवट मात्र गोड हवा
आणि जो पर्यंत तो गोड होत नाही
तो पर्यंत तो शेवट नसावा......

 --सानिका चाळके. #शेवट.

#pranLee

गोड शेवट #Quote

read more
तेव्हाची ती आणि आत्ताची ती
तेवढीच गोड 
दिसत होती,
बस फरक मात्र एवढाच होता,
ती प्रेमाची सुरुवात होती,
आणि
आज प्रेमाचा शेवट आहे..
.
एक गोड शेवट... गोड शेवट

☺️Vishu☺️

read more
जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…

swapnil

#Quotes

read more
कधीकधी शेवट चुकीचा होतो. मग नंतर कळतं, शेवट नाही पण सुरुवातच चुकीची होती…


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile