Nojoto: Largest Storytelling Platform

Best कळतं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कळतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कळतं की, कळतं आता, कळतं पण वळत नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, जगणं कळतं तेव्हा pdf,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Sachin Gharat

सच्चू

read more
आयुष्य किती अनमोल असतं
ते जगल्यावर कळतं
जग किती सुंदर असतं
ते पाहिल्यावर कळतं
नातं किती अतूट असतं
ते जपल्यावर कळतं
प्रेम किती पवित्र असतं
ते केल्यावर कळतं
मन किती सुंदर असतं
ते जाणल्यावर कळतं
दुःख किती वाईट असतं
ते आल्यावर कळतं
सुख किती चांगलं असतं
ते भोगल्यावर कळतं

:- सच्चू सच्चू

Manish Kanade

मी आणि माझी वही

आता पानांनाही कळतं
त्यांची एक आठवण होणार 
त्यांच्या मनी आता 
एक एक करत तू येणार 

आता पानांनाही कळतं 
रात्र जागायची आहे 
शब्दांचा एक एक घोट घेत 
कविता जगायची आहे.....
   - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile