Nojoto: Largest Storytelling Platform

Best rakhipornima Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best rakhipornima Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutindependence day with rakhi images, rakhi quotes in hindi for brother, messages for rakhi for brother in hindi, how to make rakhi at home step by step, hindi status for rakhi,

  • 1 Followers
  • 1 Stories

worldofpoetry__

रोज 9-10 ला होणारी सकाळ आजच्या दिवशी मात्र लवकर घरात दिसायची कारण आमच्या बंधुराजांना हातभर राखी बांधून ती शाळेत मिरवायची असायची....'तू गप गं तुला काय कळतंय' म्हणत स्वतःच्या चित्रविचित्र पसंतीचीच राखी दटवून हातात बांधायला लावणारी ही हीच ती सकाळ असायची...आजचं जेवण तूच बनवायचं...मी सांगेल तसं ऐकायचं ...एवढं सगळं केलं तरच ओवाळणीची केस बंधुराजांच्या कोर्टात दाखल व्हायची...वर्षभर भांडणात केलेल्या सरेची आज मात्र ओवाळणी घेताना पुरती कसर निघायची....तरीही या अवखळ निखळ भांडणातून आनंदाचीच नदी वाहायची...
~श्रेयाG✍️

HAPPY RAKSHABANDHAN👩‍❤️‍👨👫

©worldofpoetry__ #rakhipornima #Rakhi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile