Find the Best निळसरडोळे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dharmendra Gopatwar
📖 💞 निळसर डोळे - अभास तुझा _✍️ Credit Lyrics _kolla kalle ( telugu) [Singer - Sid Sriram] Marathi Lyrics - Dharmendra V Gopatwar √ _तु बघता क्षणी .. माझ्या हृदयाच्या कड्यावर मन चित्र तुझेच पेन्सिल घेऊन काढते .. आहे ! फुलासारखे .. माझ्या कल्पनेच्या उंबरठ्यावर_ तोरण होऊन तू .. आहेस उभी .. थोडेसे तरी ... का मी आवडतो तुला ? विचारते ... हळूच .. श्वास माझे .. दूर असले .. तरीही .. जवळ येतेस तू म्हणे .. माझ्यातली ही आतुरता ... निळसर डोळे असे हृदयाला टोचले ! निळ्या ढगांमध्ये मी .. तरंगू लागलो खोडकर हसणे असे का छळते मला ? जणू हृदय .... नव्या रंगात न्हाऊन निघाले आहे.. परत - परत _ ये पुन्हा .. ... फुलांचा घेऊन वर्षा ... _तु चालल्या वाटेवर . . तारुण्याचा दरवळतो अत्तर आहे .. ज्यामुळे मी हरवळतो आहे .. माझ्या पापण्यांमध्ये स्वप्नांना आले .. हुंदके याचा भास .. होते मला .. काचासारखे फेकून मला , हिऱ्या सारखी चमकतेस "तू .." बघता क्षणी तुला हृदय माझे _सप्तसूर_ गाते आहे . . जसे एकात विलीन होत चाललो आपण आपल्या मनाला एकमेकांत वळवायचे आहे का ? निळसर डोळे .. असे हृदयाला टोचू लागले ! निळ्या ढगांत मी तरंगू लागलो .... खोडकर हसणे तुझे हृदयाला करते घायाळ ! नव्या रंगात मन न्हावून निघेपर्यंत . . ये तू परत परत पुन्हा .... फुलांचा वर्षाव घेऊन .... बघणे तुझे .. माझ्या हृदयाच्या कड्यावर , मन_ ब्रश घेऊन चित्र तुझे काढत आहे . . ! (. .गुणगुणते मन ..) नाना नाना नाना .. हं हं हं हं .. नाना नाना नाना नाना . . 2x पुन्हा पुन्हा परत ये _ ©Dharmendra Gopatwar #निळसरडोळे-आभासतुझा #sidsriram
#निळसरडोळे-आभासतुझा #sidsriram
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited