Find the Best samjunisare Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutwill love sam savre mp3, passion and poetry sam peckinpah, sam the sudden, everyone needs a sam, samjun meaning in hindi,
Dharmendra Gopatwar
- समजुनी सारे ! समजुनी सारे ! शांत जणू मी मुका माणुसकी जपताना दैव मानूनी तया घडत गेले माझ्या हातून जणू चुका . . संगतीत राहिलो मी - त्यांच्या विचारात आढळून आल्या विसंगती ; तरीही जपत गेलो मी नाती बनुनी जणू मी अज्ञानी . . ज्ञानियांचा पोखळ पराकाष्ठा त्यांच्या हातूनी फार घडली चेष्टा काय उपमा देऊ मी तयासी वैर का करू मी कुणासी सारे करून दुर्लक्ष बसलो मी उगामुगा . . नाती जपत गेलो साऱ्यांना मानून सखा रिपु च जणू भाऊ माझा सख्खा . . विश्वास कुणावर ठेवू मानू मी कुणा सखा मी सुदामा शोधात कृष्णाच्या कौरवांच्या वस्तीत अर्जुन मी एकटा . . अपेक्षांचा होते भंग प्रचंड भावनांचा खेळ कौरवांच्या घेरेत शकुनीचा तावडीतून बाहेर काढणारा कृष्ण माझा मार्ग दावी मला . . एकटा जरी पडलो तरी मी निवांत गर्दीत हि मी प्रशांत मार्ग सत्याचा खडतर प्रवास खडे काटे वेचून करेन मी मार्ग सुंदर चिंता त्या भगवंताला ! का करू मी ? पाठीशी उभा दैव सारे जाणे तोच दावि मार्ग सुखाचा पापापासूनी अलिप्त मी मुंगी सही गूढ साखर देण्यास मन माझे प्रवृत्त करी . . ग्वाला बनुनी मन भटकंती करी संकटांचा डोंगर उभे असता मुंगी बनू-नही पार करेन चक्र धारी गोवर्धन आहे सोबती . . दुर्गुणांशी माझा दुरावा कृष्णा च्या बासुरीचा नाद देई मनाला माझ्या विसावा . . तोच रक्षक तोच माझा गुरू मार्गदर्शक ! सखा तोच नी दैव माझा तोच . सोबतीला आहे उभा . . ! कवी -Dharmendra V Gopatwar ©Dharmendra Gopatwar #Krishna #samjunisare
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited