Nojoto: Largest Storytelling Platform

Best ज्ञान1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ज्ञान1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories

Sandhya Tailor

ज्ञान की बाते

©Sandhya Tailor #ज्ञान #ज्ञान_की_बात #ज्ञानी #ज्ञान3शब्दोंमें #ज्ञानकाआधार #“ज्ञान” #ज्ञान1

gaurav

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे. आजचा विषय आहे #ज्ञान1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शांती मनस्वी स्वभाव... 
ज्ञान प्राप्तम् 😊 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे.
आजचा विषय आहे
#ज्ञान1

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे. आजचा विषय आहे #ज्ञान1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ज्ञान द्यावे ज्ञान घ्यावे,
ज्ञानातून वाट प्रगतीची,
इतके जाणून घ्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे.
आजचा विषय आहे
#ज्ञान1

Mihir Agashe

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे. आजचा विषय आहे #ज्ञान1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
12 वर्षांनंतर कपिलवस्तू मध्ये प्रवेश केल्यावर शाक्य राजे शुध्दोधन बुद्धांना म्हणतात
शुध्दोधन : पुरे झालं तुझं संन्याशाचं नाटक. मी आता म्हातारा झालो आहे. सिद्धार्थ आता तू परत आला आहेस तर राज्य सांभाळ
बुद्ध : राजन डोळे वर करून एकदा माझ्याकडे बघ तर, जो गेला होता तो परत आलेला नाही.
जो गेला होता तो सिद्धार्थ होता जो परत
आला तो बुद्ध आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे.
आजचा विषय आहे
#ज्ञान1

Mihir Agashe

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे. आजचा विषय आहे #ज्ञान1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शुध्दोधन : मैं तुझे भली भाती जानता हूं। तू मेरी वजहसेही इस दुनिया में आया है।
बुद्ध : राजन आपका केहेना ऐसें ही है की रास्ता यात्री से केहे मैं तुझे जानता हूं क्योंकी तू मेरी वजहसेही यहां तक आया है। आपने मुझे जन्म जरूर दिया है पर आपने मेरा निर्माण नही किया। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे.
आजचा विषय आहे
#ज्ञान1


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile