Nojoto: Largest Storytelling Platform

Best मलापंख Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मलापंख Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

माफ करा, आपल्या नावातच विनोद आहे😁😁😁 म्हणून तर हे असे आहे 👇👇 मला पंख असते तर, तुला भेटायला आलो असतो ना उडत। आणि तू कधी म्हणू शकली नसती सखे,मला "जा म्हणून उडत"। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मलापंख

read more
मला पंख असते तर, तुला
भेटायला आलो असतो ना उडत।
आणि तू कधी म्हणू शकली नसती
सखे,मला "जा म्हणून उडत"।
😁😁😁😁😁😁😁 माफ करा, 
आपल्या नावातच विनोद आहे😁😁😁
म्हणून तर हे असे आहे
👇👇
मला पंख असते तर, तुला
भेटायला आलो असतो ना उडत।
आणि तू कधी म्हणू शकली नसती
 सखे,मला "जा म्हणून उडत"।

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पंख असते तर
स्वप्नाला माझ्या भेटले असते बळ,
यशाच्या आकाशात उंच
घेतली असती झेप....... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला पंख असते तर..
#मलापंख 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Akash Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पंख असते तर,
किती बरे झाले असते.
फुकटात विश्वभ्रमन केले असते,
तिकिटांचे किती पैसे वाचले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला पंख असते तर..
#मलापंख 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Akash Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पंख असते तर
सतत आकाशी उडत राहिलो असतो.
किती दुःख सामावले आहे ह्या जगी
आसमानातून उडताना पाहिले असते.
कुठे काय घडत आहे हे जाणिले असते,
ओळखुनी धोका सर्वांना सावध केले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला पंख असते तर..
#मलापंख 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Akash Patil यांचा आहे.

Niisshhaanntt 😇

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पंख असते तर,
फिरण्याची एक वेगळीच गंमत असती,
रस्त्याहून नाही तर,
रस्त्या वरून जायची मजा समजली असती!

मला पंख असते तर,
नुसतं जवळून जग बघण्या ऐवजी,
भरारी घेऊन,
दुरून जग बघण्याची मजा समजली असती! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला पंख असते तर..
#मलापंख 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Akash Patil यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile