Nojoto: Largest Storytelling Platform

Best तिचीअदाचनिराळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तिचीअदाचनिराळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिची अदाच निराळी.. #तिचीअदाचनिराळी चला तर मग लिहुया. हा विषय Sagar Mali mumbai यांचा आहे. #Collab #yqtaai #someonespecial #YourQuoteAndMine #marathi

read more
सुंदर सोज्वळ सावळी...
मनाने आहे ती खुप साधी भोळी...
करते सर्वांवर प्रेम, मदत करते जवळच्यां प्रत्येकाला  वेळोवेळी...
दुखावले जरी तिचे मन कोणी करते लगेच क्षमा,
रागापेक्षा माणुस म्हणनारी आहेच ती निराळी..
शांत, प्रेमळ, जीव लावणारी, सतत हसरा चेहरा असणारी माझी प्रेमळ बाहुली.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिची अदाच निराळी..
#तिचीअदाचनिराळी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Sagar Mali mumbai यांचा आहे.
#collab #yqtaai

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिची अदाच निराळी.. #तिचीअदाचनिराळी चला तर मग लिहुया. हा विषय Sagar Mali mumbai यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
भिरभिरते ती तोऱ्यांत
बेधुंद असते नखऱ्यांत...
गालावरची खळी
जसं डोहातलं तुफान...
आणि बहरलेला प्राजक्त
झरलेला आनंदी अंगणात...
ती थोडी वेडी..खट्याळ ही थोडी
आभाळातलं सारं पाणी
लपलेलं तिच्या डोळ्यांत...
जगते तिच्या कविता
उस्फुर्त आणि अनाहत...
एक सुगंधी लहर जशी
रानांतल्या वाऱ्यात... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिची अदाच निराळी..
#तिचीअदाचनिराळी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Sagar Mali mumbai यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिची अदाच निराळी.. #तिचीअदाचनिराळी चला तर मग लिहुया. हा विषय Sagar Mali mumbai यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
फुलासारखी फुलून दिसतेस 
लाजरी पटकन‌ लाजून हसतेस
शब्द ओठी गोंड ठेवतेस
सांग ना तू आलीस कोठून
परी म्हणू का मी तुला माझी म्हणून...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिची अदाच निराळी..
#तिचीअदाचनिराळी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Sagar Mali mumbai यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिची अदाच निराळी.. #तिचीअदाचनिराळी चला तर मग लिहुया. हा विषय Sagar Mali mumbai यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
फुलासारखी फुलून दिसतेस 
लाजरी पटकन‌ लाजून हसतेस
शब्द ओठी गोंड ठेवतेस
सांग ना तू आलीस कोठून
परी म्हणू का मी तुला माझी म्हणून...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिची अदाच निराळी..
#तिचीअदाचनिराळी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Sagar Mali mumbai यांचा आहे.
#collab #yqtaai

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिची अदाच निराळी.. #तिचीअदाचनिराळी चला तर मग लिहुया. हा विषय Sagar Mali mumbai यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तिची अदाच निराळी आहे |
कारण ती आई आहे ||

प्रत्येक संकटात तु माझी सोबती आहे |
तिचा वर न केला अभ्यास मी || 

न समजनार गणित तू |
माझासाठी नेहमी तत्पर तू ||

तुझा वर काही शब्द लिहू लागली |
ऋण फिटणार नाही हे लेखणी बोलू लागली ||

- ✍️ Shital K. Gujar ✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिची अदाच निराळी..
#तिचीअदाचनिराळी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Sagar Mali mumbai यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

आठवण तिची... #yqtaai #विरहातल्याआठवणी #yqmarathikavita #प्रेमरंग #तिचीआठवण #तिचीअदाचनिराळी #lovequotes काढली असेल का,आठवण तिने माझी, असेल का,आज मी तिच्या ध्यानात. दुरावलेला असता,जेव्हा असतो मी एकांतात, नेहमीच हा विचार,येत असतो माझ्या मनात. खरे सांगतो,सोबत असते ती माझ्या जोपर्यंत, मनाला माझ्या ह्या,खूप बरे वाटत असते तोपर्यंत.

read more
काढली असेल का,आठवण तिने माझी,
असेल का,आज मी तिच्या ध्यानात.
दुरावलेला असता,जेव्हा असतो मी एकांतात,
नेहमीच हा विचार,येत असतो माझ्या मनात.
खरे सांगतो,सोबत असते ती माझ्या जोपर्यंत,
मनाला माझ्या ह्या,खूप बरे वाटत असते तोपर्यंत.
दूर गेल्यावर मात्र,मन लागत नाही,करमत ही नाही,
जोपर्यंत ती पुन्हा,माझ्या ह्या नजरेसमोर येत नाही. आठवण तिची...
#yqtaai #विरहातल्याआठवणी #yqmarathikavita #प्रेमरंग #तिचीआठवण #तिचीअदाचनिराळी #lovequotes 
काढली असेल का,आठवण तिने माझी,
असेल का,आज मी तिच्या ध्यानात.
दुरावलेला असता,जेव्हा असतो मी एकांतात,
नेहमीच हा विचार,येत असतो माझ्या मनात.
खरे सांगतो,सोबत असते ती माझ्या जोपर्यंत,
मनाला माझ्या ह्या,खूप बरे वाटत असते तोपर्यंत.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिची अदाच निराळी.. #तिचीअदाचनिराळी चला तर मग लिहुया. हा विषय Sagar Mali mumbai यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तिची अदाच निराळी
दिसते ही खूप भारी,
दुसरी तिसरी कुणी नाही
ती तर माझी दिपल प्यारी.
दिपल माझी लेक
लाखात शोभून दिसते एक.
आवडते सर्वांना सर्वांची लाडकी
दिपल खूपच वेगळी तिची अदाच निराळी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिची अदाच निराळी..
#तिचीअदाचनिराळी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Sagar Mali mumbai यांचा आहे.
#collab #yqtaai

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिची अदाच निराळी.. #तिचीअदाचनिराळी चला तर मग लिहुया. हा विषय Sagar Mali mumbai यांचा आहे. #Collab #yqtaai #स्त्री #YourQuoteAndMine #सौंदर्य #मराठीप्रेम #मराठीस्त्री

read more
सुर्या संगे ती उगवते सकाळी
जबाबदार्याचं भाकीत तिच्या कपाळी
असो ऊन पाऊस किंवा सावली
व्यावसायिक वचनबद्धता चोख ती पाळी
कुटुंबियांस तिच्या जपून सांभाळी
चेहऱ्यावर तिच्या झळके हास्याची लाली
खरच तिची अदाच निराळी

अरुणोदय






 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिची अदाच निराळी..
#तिचीअदाचनिराळी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Sagar Mali mumbai यांचा आहे.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile