Nojoto: Largest Storytelling Platform

Best कुटुंबप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कुटुंबप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
एक दुसर्याच्या आनंदासाठी ‌धडपडनारे मन 
हरलो तरी जिंकशील इतके बळ जन्मजात मिळालेले कुटूंब प्रेम.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
एक दुसर्याच्या आनंदासाठी ‌धडपडनारे मन 
हरलो तरी जिंकशील इतके बळ जन्मजात मिळालेले कुटूंब प्रेम.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
चार भिंती म्हणजे घर नसते
एकमेकांबद्दल असणारी काळजी म्हणजे घर असते
एकमेकांबद्द असणारी आपुलकी म्हणजे घर असते
एकमेकांवर असणारा विश्वास म्हणजे घर असते
जिथे एकमेकांना समजून घेणे आणि समजावणे चालते
ज्या घरात सुख , शांती नांदते तेच  घर घर असते 
आणि तिथे कुटुंब प्रेम नांदते ...................... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

कर्ता..घरचा मुख्य.. #yqtaai #कुटुंबप्रेम #कुटुंबप्रमुख #Collab #कर्ताधर्ता #मराठीविचार #yqmarathi तो नेहमीच कुठेतरी कमी पडत असतो, जरी तो सर्वांसाठी सर्वकाही करीत असतो. चेहऱ्यावर त्याच्या कधीच थकवा नसतो कारण तो घरचा मुख्य कर्ता असतो.

read more
तो नेहमीच कुठेतरी कमी पडत असतो,
जरी तो सर्वांसाठी सर्वकाही करीत असतो.
चेहऱ्यावर त्याच्या कधीच थकवा नसतो
कारण तो घरचा मुख्य कर्ता असतो. कर्ता..घरचा मुख्य..
#yqtaai #कुटुंबप्रेम #कुटुंबप्रमुख #collab #कर्ताधर्ता #मराठीविचार #yqmarathi 
तो नेहमीच कुठेतरी कमी पडत असतो,
जरी तो सर्वांसाठी सर्वकाही करीत असतो.
चेहऱ्यावर त्याच्या कधीच थकवा नसतो
कारण तो घरचा मुख्य कर्ता असतो.

yogesh atmaram ambawale

One day trip #national_park #yqtaai #onedaytrip #कुटुंबप्रेम #Enjoy 2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे, म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले नॅशनल पार्क मध्ये वळली आहे. खूप संयम बाळगला होता मुलींनी, वर्षभर घरातून बाहेर नव्हत्या निघाल्या. आज जेव्हा पार्क फिरायला निघाल्या,

read more
2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे,
म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले
नॅशनल पार्क मध्ये वळली आहे.
खूप संयम बाळगला होता मुलींनी,
वर्षभर घरातून बाहेर नव्हत्या निघाल्या.
आज जेव्हा पार्क फिरायला निघाल्या,
खूप म्हणजे खूप आनंदी झाल्या. One day trip
#national_park #yqtaai #onedaytrip #कुटुंबप्रेम #enjoy  
2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे,
म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले
नॅशनल पार्क मध्ये वळली आहे.
खूप संयम बाळगला होता मुलींनी,
वर्षभर घरातून बाहेर नव्हत्या निघाल्या.
आज जेव्हा पार्क फिरायला निघाल्या,

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुटुंब प्रेम हे ह्या प्रेमात कुठलाच भेदभाव नसतो,
वेगळे असे कुणीच नाही 
सर्वांना एकत्र कुटुंबाचा धागा बांधून असतो.
कुटुंब प्रेम हे सर्वत्र असंच असतं,
आई वडीलांपासून मुलाबाळांपर्यंत सर्वांचं प्रेम एकच असतं.
काळजी एकमेकांची एकमेकांवर विश्वास,
दुरावा सहन होत नाही सतत हवा वाटतो कुटुंबाचा सहवास.
प्रेम ही तितकेच नि तितकेच राग रुसवे ही,
अळीमिली गुपचिली काही वेळ नि पुन्हा एकत्र येणे ही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझे कुटुंब हेच माझे विश्व आहे,
विश्वात माझ्या आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुलींचे वास्तव आहे.
आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा.
सौभाग्यवती माझी मुलींची घेते काळजी,
नि तिच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी.
मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार 
आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार.
मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो,
कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो
माझे कुटुंब हेच माझे विश्व इथे नेहमीच आनंद असतो,
कुटुंब प्रेम हे असंच असतं कुणाच्याही मनात राग रुसवा नसतो.
राहतो सर्व आम्ही एकत्र प्रत्येकास सांभाळून घेत असतो,
कितीही दुःख आले जीवनात तरी चेहऱ्यावर काही दाखवत नसतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.

Niisshhaanntt 😇

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
रक्ताच्या नात्यात च नाही तर माणूस हा त्याच्या परिसरात पण आपलं एक कुटुंब निर्माण करतो.
पण कोणतेही कुटुंब हे विश्वासाच्या आणि प्रेमाच्या थरावर उभे असतं.
एक जरी थर नाजूक झालं की सारं कुटुंब कोसळेल.
म्हणूनच एकमेकांवर विश्वास ठेवणं, ठेवलेला विश्वास जपणं आणि कुटुंब प्रेम मिळवणं हे खूप महत्त्वाचं असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile