Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुलवामा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुलवामा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Deepali Mestry

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे पुलवामा... #पुलवामा1 त्या शहिदांची आठवण करत त्यांना श्रद्धांजली देऊयात. संध्याकाळी साठी नक्की विषय द्या. तुमचा विषय कमेंट मध्ये द्या. #Collab #yqtaai

read more
यावर काय लिहावं मन सुन्न होते आजही
दु:ख, हळहळ, राग, द्वेष संमिश्र होत्या भावना
भ्याड हल्ला शत्रूचा क्रुर किती या यातना
धगधगतो हृदयात अजूनही तसाच तो पुलवामा

शब्दवेडी सुप्रभात मित्रानों 
आजचा विषय आहे
पुलवामा...
#पुलवामा1
त्या शहिदांची आठवण करत त्यांना श्रद्धांजली देऊयात.
संध्याकाळी साठी नक्की विषय द्या.
तुमचा विषय कमेंट मध्ये द्या.
#collab #yqtaai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile