Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकांततिरावरला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकांततिरावरला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Mrunalini Velankar

शांततेत बुडालेला,
निशब्दता तुझ्या डोळ्यातली,
उगाच आठवण करून देणारा. 
#एकांततिरावरला
#collab #yqtaai, #जोडीतुझीमाझी #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai, #memories, #quest

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एकांत तिरावरला... #एकांततिरावरला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
  एकांत तिरावरला
 आसमंतात विरला.
  घेता कवेत तुझला
हृद्यातील दर्या खवळला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एकांत तिरावरला...
#एकांततिरावरला
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एकांत तिरावरला... #एकांततिरावरला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
एकांतात बसलो असता,
तिचा प्रत्येक शब्द आठवला.
हा एकांत तिरावरला,
तिची खूपच आठवण करून गेला.
स्मृतीत गेलेल्या काही गोष्टींना,
पुन्हा उजाळा आला.
हा एकांत तिरावरला 
मला खूपच भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एकांत तिरावरला...
#एकांततिरावरला
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #YourQuoteAndMine

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एकांत तिरावरला... #एकांततिरावरला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
एकांत तीरावरला कुजबूजून हळूच गेला
कोंडला श्वास जेव्हा इथे मोकळा झाला
किनारा ही त्या घडीला मजकडे व्यक्त झाला
हलकेच चार अश्रू सागरात सांडता झाला

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एकांत तिरावरला...
#एकांततिरावरला
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile