Nojoto: Largest Storytelling Platform

Best जेतुटलेहोते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जेतुटलेहोते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories

Saurabh Deshmukh

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जे तुटले होते धागे त्यांचे सुत पुन्हा जुळेल का
विस्कटलेले आयुष्य पुन्हा पुर्णत्वाला रुळेल का
कितीही केले प्रयत्न निस्तराया घडलेल्या चुकांना
तुटलेल्या विश्वासाला खरचं! प्रेमाची साथ मिळेल का
 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जे तुटले होते धागे...
#जेतुटलेहोते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Kunal Salve

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #जेतुटलेहोतेधागे

read more
जे तुटले होते धागे 
का तू गाठ त्याला नाही बांधली 
जरा प्रेम,जरासं समजून घेऊन तू 
हीच आपली रेशीमगाठ का नाही बोलली ! सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जे तुटले होते धागे...
#जेतुटलेहोते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul waghade

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
जे तुटले होते धागे,
ते जपू लागलो मीच माझे
हवी ती नाते मला हवी से आहेत
तुटतांनी दिसले तरी 
जोडण्याचा प्रयत्न माझा 
सतत आणि सारखा माझा यांत....

 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जे तुटले होते धागे...
#जेतुटलेहोते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️

माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more

जे तुटले होते धागे  |
विश्वासाने बांधूनी घे ||
नात्यात गोडवा टाकून घे |
पहिलासारखा भरून घे ||

धागे न तुटता त्यासी |
प्रेमानी जोडूनच घेशील ||
वेड्या मनाला समजूतीची |
नेहमीचे जोड देशील ||

विश्वासाने मजबूत करून घे |
नव्याने नाती जोडून घे ||
गैरसमज दूर करून घे |
प्रेमाला नवी चालना दे ||

-✍️Shital K.Gujar ✍️

 माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जे तुटले होते धागे...
#जेतुटलेहोते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Deepali Mestry

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जे तुटले होते धागे... #जेतुटलेहोते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
ते जुनेच किस्से अन् जुन्या कहाण्या
नको आता पुन्हा वळून पाहणेच मागे
नकोच गुंता नकोच आता नात्यात "संधी" 
राहू देत ते तसेच जे तुटले होते धागे

शब्दवेडी सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जे तुटले होते धागे...
#जेतुटलेहोते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile