Nojoto: Largest Storytelling Platform

Best काव्हाव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काव्हाव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
का व्हावं असं
माझ्याच जीवनी।
यावे दुःख सारे 
माझ्याच नशीबी।

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more

का व्हाव असं
तुझं नशिबात नसतानाही आयुष्यात येणं
आणि आयुष्यच बनून जाणं शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ज्याच्यावर प्रेम करावं, त्यानेच अधांतरी
हात सोडून जावं, का व्हावं असं.....

ज्याच्यासाठी घर सोडून यावं
त्यानेही परकं व्हावं, का व्हावं असं.....

त्याच्यासोबत आयुष्य घालवायचा 
त्याच्याकडे सुखाची भीक मागाव, का व्हावं असं.....

स्वप्नं सुखी संसाराची बघताना मध्येच 
त्याने वादळ निर्माण कराव, का व्हावं असं...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #काव्हाव #yqtaai #मराठी_quote

read more
येता विषय ताईचा,
लिहिण्या प्रत्येकाची घाई.
रिप्लाय देण्या मात्र,
खूप उशीर करते ताई.
येतो मग मनी विचार,
नेहमीच का व्हावं असं,
विषय देऊनी ताईने,
असं लगेच न निघून जावं.
वाटे मग मनाला,
ताईला खूप काम असावं.
नक्कीच येईल ताईचा रिप्लाय,
आपण थोडी वाट बघत बसावं.
😊😀😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #काव्हाव #yqtaai #मराठी_quote

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #काव्हाव #yqtaai

read more
का व्हाव असं,
जिच्यासाठी आपण झुराव
तिने इतरांनाच भाव द्यावं.
का व्हाव असं,
आपण फक्त विचार करत बसावं
दुसऱ्यानं येऊन प्रपोज करून जावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #काव्हाव #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #काव्हाव #yqtaai #marathiquotes

read more
का व्हाव असं,
जे ठरवलेलं असतं ते न होता भलतंच व्हावं जसं.
मनात खूप काही दडलेलं असतं,
सांगायला जावं तर वेगळंच काही ऐकायला मिळतं.
का व्हाव असं,
लिहिता खूप काही कमीच वाटतं जसं.
इतरांचे काव्य वाचताना वाटे,मला का नाही सुचलं असं.
का व्हाव असं,
मन आनंदी असता उत्साह साजरा करताना अघटित घडतं कसं.
विधिलिखित आहे जे ते होणारच तसं,
विनाकारण मनाला त्रास देऊन का म्हणावं का व्हाव असं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #काव्हाव #yqtaai #marathiquotes

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
का व्हावं असं सुख ओंजळीत येता येता
ओंजळंच रिती व्हावी तसं

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile