Nojoto: Largest Storytelling Platform

Best चारक्षणजगावे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चारक्षणजगावे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चार क्षण जगावे,असे काही
चेहऱ्यावर सदा हास्य राही।
कुणी पागल समजलं तरी चालेल
पण आपण टेन्शन घ्यायचं नाही।।
😁😁😁😁😁😁 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठेतरी हरविलास तुझे ते जगणे
चार क्षण आनंदाचे तुझे ते स्वत:चे
विसरुन जाऊ नको क्षण आहेत तुझ्या मोलाचे
निसटून जातील जगूण घे भेटतील त्या क्षणाचे.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटते चार क्षण 
जगावे स्वतःसाठी
पण चार लोक काय म्हणतील 
हाच विचार सतत येतो मनी
आणि हेच चार लोक हजर असतात 
पोचवायला शेवटच्या क्षणी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडावे विचार करणे जगाचे,
चार क्षण जगावे आनंदाचे.
स्वतःकडेही पाहावे कधी तरी,
इतरांचे म्हणणे मनावर न घ्यावे.
प्रत्येकालाच असतात विचार प्रपंचाचे,
म्हणून काय सतत तिकडेच लक्ष द्यावे.
कधीतरी असेही वेगळे वागावे,
करुनी विचारांची होळी मनमोकळे जगावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असेही चार क्षण जगावे,
मन मानेल तसे वागावे.
पहावे ज्यांनी त्यांनी हैराण व्हावे,
चार क्षण असेही थोडे वेगळे वागावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चार क्षण जगावे म्हणतेय
आयुष्या तुझ्या सोबत
हरवलेल्या क्षणांना कुरवाळत
स्वप्नांना झेलत हिंदोळ्यावर

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile